Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Metro: पुणे मेट्रोचे विस्तारीकरण होणार; महापािलकेच्या मुख्यसभेने दिली ‘या’ दोन मार्गांना मान्यता

Pune Metro Marathi News: पुणे महानगर विकास प्राधिकरण आणि  महामेट्राे यांनी पुणे महापालिका क्षेत्रासाठी सर्वंकष वाहतुक विकास आराखडा तयार केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 20, 2025 | 02:35 AM
Pune Metro: पुणे मेट्रोचे विस्तारीकरण होणार; महापािलकेच्या मुख्यसभेने दिली ‘या’ दोन मार्गांना मान्यता
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: मेट्राेच्या हडपसर ते लाेणीकंद आणि हडपसर ते सासवड रेल्वे स्थानक या दाेन मार्गांच्याविस्तारीकरणाच्या आराखड्यास महापािलकेच्या मुख्यसभेने मान्यता दिली आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरण आणि  महामेट्राे यांनी पुणे महापालिका क्षेत्रासाठी सर्वंकष वाहतुक विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार पुणे शहराचा भविष्यात हाेणारा विस्तार आणि विकास लक्षात घेऊन मेट्राे मार्गांचा अधिक विस्तार करण्याची गरज या अहवालात व्यक्त केली आहे.

तसेच पुणे एकिकृत महानगर परिवहन प्राधिकरण ( पुम्टा )च्या बैठकीत हडपसर ते लाेणी काळभाेर आणि हडपसर ते सासवड रेल्वे स्थानक या दाेन मेट्राे मार्गिंकाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय घेण्यात अाला हाेता. त्यानुसार हा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या अहवालास महापालिकेच्या मुख्यसभेने मान्यता दिली आहे.

या विस्तारीत प्रकल्पासाठी महापालिकेला जमीनीच्या पाेटी सुमारे ३ काेटी ६० लाख रुपये इतके याेगदान द्यावे लागणार आहे. या मार्गिकांना केंद्र आणि राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर हे पैसे द्यावेत, त्यासंदर्भात महामेट्राेशी करारनामा करावा, हा प्रकल्प राबविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या काेणत्याही कर्जाची हमी महापािलका घेणार नाही, प्रकल्प राबविण्यासाठी महामेट्राेकडून राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, या दाेन्ही मार्गिकांचा विकास अाराखड्यात समावेश करावा असेही या प्रस्तावात नमूद केले आहे.

पुण्यातील ‘हा’ भुयारी मार्ग बदलण्याचा महामेट्रोचा मार्ग; मात्र नक्की कारण काय?

स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्राे मार्गाचे आरेखन बदलण्यात आले आहे.  हा मार्ग आता शंकर महाराज समाधी मठाच्या खालून जाणार नाही असे महामेट्राेने स्पष्ट केले आहे. पुणे शहरातील मेट्राे मार्गांचे विस्तारीकरण केले जाणार आहे. यामध्ये इतर मेट्राे मार्गाप्रमाणेच स्वारगेट ते कात्रज या मार्गाचा समावेश आहे. हा मार्ग भुयारी असुन, ताे सातारा रस्त्यावर धनकवडी येथील शंकर महाराज समाधी मठाच्या खालून जात आहे. अशी माहीती पुढे आली हाेती. सदर मार्ग हा समाधी मठाच्या खालून जात असल्याने मठाचे विश्वस्त, प्रशासन यांनी महामेट्राेला सदर मार्ग समाधी मठाच्या खालून नेण्यात येऊ नये अशी मागणी केली हाेती. या मागणीची महामेट्राेने दखल घेतली आहे.

हेही वाचा: Pune Metro News: पुण्यातील ‘हा’ भुयारी मार्ग बदलण्याचा महामेट्रोचा मार्ग; मात्र नक्की कारण काय?

महामेट्राेने श्री सदगुरु संतवर्य याेगीराज शंकरमहाराज समाधी ट्रस्टला पत्र पाठविले आहे. सदर मार्गचे आरेखन बदलण्यात आले आहे.  समाधीच्या बाहेरून मार्गस्थ करण्यासाठी मार्गिकेचे आरेखन सुधारीत केले जात आहे. महामेट्राेने शहरातील मध्यभागातून भुयारी मार्ग आणि स्टेशन उभारले आहे. हे उभारताना परीसरातील काेणत्याही इमारतीला हानी पाेहचणार नाही याची काळजी घेतली आहे.  त्याचप्रमाणे शंकर महाराज समाधी स्थळास काेणतीही हानी पाेहचणार नाही यासाठी महामेट्राे कटिबद्ध असल्याचे पत्रात नमूद केले आहे. त्याच प्रमाणे पद्मावती येथील मेट्राे स्थानकास नाव देण्यासंदर्भात याेग्य ती कार्यवाही केली जाईल असेही पत्रात म्हटले आहे.

Web Title: Pune carporation approval hadapsar to lonikand and hadapsar to saswad railway station for pune metro news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • metro news
  • Pune
  • Pune Metro

संबंधित बातम्या

Pune Crime: ‘वडील गंभीर आहेत’ आणि…; बनावट इमर्जन्सी कॉलने डॉक्टरांना बोलावलं अन् चाकूच्या धाकात लुटलं
1

Pune Crime: ‘वडील गंभीर आहेत’ आणि…; बनावट इमर्जन्सी कॉलने डॉक्टरांना बोलावलं अन् चाकूच्या धाकात लुटलं

Pune Election News: पिंपरी प्रभाग १५ मध्ये भाजपची ‘विकास वारी’; अमित गावडे आणि शरद मिसाळ यांच्या पॅनेलचा झंझावाती प्रचार
2

Pune Election News: पिंपरी प्रभाग १५ मध्ये भाजपची ‘विकास वारी’; अमित गावडे आणि शरद मिसाळ यांच्या पॅनेलचा झंझावाती प्रचार

Pune Political News: भाजपची ‘सत्तेची मस्ती’ उतरवा! प्रभाग २१ मध्ये संदीप वाघेरे आणि पॅनेलला सोसायट्यांचा उदंड प्रतिसाद
3

Pune Political News: भाजपची ‘सत्तेची मस्ती’ उतरवा! प्रभाग २१ मध्ये संदीप वाघेरे आणि पॅनेलला सोसायट्यांचा उदंड प्रतिसाद

Pune Political News: भाट नगर आणि बौद्ध नगर परिसरात दुमदुमला घड्याळाचा नारा! प्रभाग १९ मध्ये राष्ट्रवादीची प्रचारात मोठी आघाडी
4

Pune Political News: भाट नगर आणि बौद्ध नगर परिसरात दुमदुमला घड्याळाचा नारा! प्रभाग १९ मध्ये राष्ट्रवादीची प्रचारात मोठी आघाडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.