कोथरुडकरांना मेट्रोने प्रवास करणं अजून सोपं आणि सुरक्षित होणार आहे. कारण चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून कोथरुडकरांसाठी घर ते मेट्रो स्थानक विशेष बससेवा सुरु करण्यात आली आहे.
आपल्याकडे तंत्रज्ञान अद्ययावत आहे. त्यामुळे कमी कालावधीत प्रकल्प पूर्ण व्हायला हवेत. मुंबईसह राज्यातील सर्व मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी ज्या अडचणी येतात त्यांचे निराकरण वेळेत करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले.
सुट्टीच्या दिवशी प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मेट्रोने शनिवार आणि रविवार तिकीटदरात मुभा दिली आहे. त्यामुळे वीकेंड पर्यटन, खरेदी, बाहेर जाणाऱ्या नागरिकांसाठी मेट्रो अधिक किफायतशीर पर्याय ठरत आहे.
एमएमआरडीएने मेट्रो ९ आणि मेट्रो ७ए साठी डोंगरीच्या डोंगरावर ७० हेक्टर जागा कारशेडसाठी निश्चित केली असून हा निर्णय पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत घातक ठरणार असल्याचा इशारा नागरिक देत आहेत.
शुकवारी मेट्रोची माण डेपो ते पीएमआर ४ स्थानकापर्यंत पहिलीच चाचणी धाव घेण्यात आली. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे पुणे मेट्रो लाईन ३ कार्यान्वित होण्याच्या अंतिम टप्यापर्यंत पोहोचली आहे.
महामेट्रोच्या वतीने वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन्ही मार्गांवर सेवा सुरू आहे. दररोज सरासरी ७० हजारांहून अधिक नागरिक मेट्रोने प्रवास करत आहेत.
मेट्रो प्रकल्पाबाबत कारशेडसाठी मोघरपाडा परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येत आहेत. कारशेडसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत त्याबाबत नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत..
एमएमआरडीएने मोघरपाडा मेट्रो डेपोकरीता 174 हेक्टर भूखंड केला संपादित; मेट्रो मार्गिका 4, 4A, 10 व 11 चे संचालन येथून होणार असल्याचं सांगितलं जात आहे. काय आहे या विकासाचा नवा प्रकल्प…
मेट्रो 4 च्या कारशेडसाठी घोडबंदर येथील मोघरपाडा भागात मध्यरात्री बळजबरीने भूसंपादन केल्याचा आरोप कारशेड बाधित शेतकऱ्यांच्या खारभूमी कृषी समन्वय समितीने शनिवारी पत्रकार परिषदेत केला. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
पंढरीच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपयांचा निधी एकनाथ शिंदे यांनी गतवर्षी दिला होता. याही वर्षी सर्व मंत्र्यांनी व मुख्यमंत्र्यांनी देखील या वेळेस सगळ्या दिंड्यांची यादी बनवली आहे.
मेट्रो ड्राइव्हर बनण्याचे स्वप्न आहे? तर या संबंधित संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या. दरवर्षी, देशातील विविध Metro कॉर्पोरेशन भरतीचे आयोजन करतात. त्या भरतीच्या माध्यमातून तुम्ही Metro ड्राइव्हर पदासाठी अर्ज करू शकतात.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने २६ जानेवारी २०२५ रोजी 'वन पुणे ट्रांजिट कार्ड' अवघ्या २० रुपयांत उपलब्ध हाेत आहे. तसेच आजपासून मेट्राेची सेवा रात्री अकरा वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
नवरात्र उत्सवानिमित्त मुंबईकर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात. या काळात त्यांना रात्रीच्या वेळी प्रवास करावा लागतो. नागरिकांचा प्रवास सुलभ आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्यामध्ये वाढ करण्यात आली. मेट्रोच्या अतिरिक्त…
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून प्रवाशांसाठी जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या मार्गाचे लोकार्पण झाले असून संध्याकाळी 4…
Mumbai Metro Aqua Line : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) लवकरच आरे ते BKC दरम्यान मेट्रो-3 कॉरिडॉरची सेवा सुरू करू शकते. हा प्रवास अवघ्या 22 मिनिटांत पूर्ण होईल, ज्याला सध्या…
केंद्र सरकार आणि भारतीय रेल्वे मंत्रालय एका पाठोपाठ एक अशा वंदे भारत ट्रेन देशवासीयांच्या सेवेसाठी सुपूर्त केल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १५ सप्टेंबर रोजी झारखंड दौऱ्यावर जाणार आहेत.…
पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत मागील काही महिन्यांत घट झालेली दिसून आली आहे. ही प्रवासी संख्या वाढविण्याचे प्रयत्न महामेट्रोकडून सुरू आहेत. आता प्रवासी वाढत नसतानाही मेट्रोच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला…
पुणे मेट्रोची विस्तारित मार्गांवरील सेवा सुरू झाली आहे. वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी ते जिल्हा न्यायालय या विस्तारित मार्गांवरील प्रवासी संख्येतील वाढ गुरुवारी कायम राहिली. या मार्गावर गुरुवारी रात्री…
दिल्ली मेट्रो (Delhi Metro) कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असते. या मेट्रोला दिल्लीची लाईफलाईन असेही म्हटले जाते. पण याच मेट्रोमध्ये तरुण जोडप्याचा रोमान्स सीन यापूर्वी दिसला होता. याचे व्हिडिओही सोशल…