Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: शहरातील ५२ टाक्यांची स्वच्छता; मात्र GBS क्षेत्रातील 20 पेक्षा अधिक टाक्या…

शहराच्या उपनगरांत आर ओ प्लांट व्यावसाियकांकडून पाणी पुरवठा केला जात आहे. या आर ओ प्लांटमधून हाेणारा पाणी पुरवठाही शुद्ध नसल्याने त्यांच्याकरीता नियमावली केली हाेती.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 12, 2025 | 02:35 AM
Pune News: शहरातील ५२ टाक्यांची स्वच्छता; मात्र GBS क्षेत्रातील 20 पेक्षा अधिक टाक्या...

Pune News: शहरातील ५२ टाक्यांची स्वच्छता; मात्र GBS क्षेत्रातील 20 पेक्षा अधिक टाक्या...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे:शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या १४४ पाण्याच्या टाक्यांपैकी ५२ टाक्यांची स्वच्छता केली गेली आहे.  अशुद्ध पाण्यामुळे उदभवलेले जीबीएस आजाराचे संकट दुर करण्यासाठी प्रशासनाने शहरातील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. तर जीबीएस बाधित  क्षेत्रातील वीसहून अधिक टाक्या अद्याप अस्वच्छ आहेत.

जानेवारी आणि फेब्रुवारी महीन्यात शहरात जीबीएस आजाराचे संकट निर्माण झाले. अद्याप हे संकट पुर्णपणे दुर झाले नाही. जीबीएस आजार  हा अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे हाेत असल्याची माहीती पुढे आली आहे. हे. या पार्श्वभुमीवर महापालिकेच्या पाणी पुरवठाविभागाने जानेवारी, फेब्रुवारी महीन्यात जीबीएस बाधित क्षेत्र असलेल्या सिंहगड रस्ता भागातील उपनगरातील पाणी पुरवठा यंत्रणेची माहीती घेतली. यंत्रणेतील त्रुटी दुर करण्याचा प्रयत्न केला गेला. टॅंकर द्वारे पाणी पुरवठा करणारे, तसेच आर अाेओ प्लांट मधून केला जाणारा पाणी पुरवठा यांच्याकरीता नियमावली तयार केली. त्याचवेळी महापािलकेच्या पाणी पुरवठाविभागाच्या  पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला हाेता.

केवळ जीबीएस बाधित क्षेत्रातील पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्याच नाही तर संपुर्ण शहरातील पाण्यांच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात येत आहे. शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या  १४४ टाक्या असुन, त्यापैकी ५२ टाक्यांची स्वच्छता पुर्ण झाल्याची माहीती पाणी पुरवठाविभागाचे  प्रमुख नंदकिशाेर जगताप यांनी दिली. तर बाधित क्षेत्रात ४४ पाण्याच्या टाक्या असुन, यापैकी २४ टाक्यांची स्वच्छता करण्याचे काम पुर्ण झाले आहे. पाण्यांच्या टाक्यांची स्वच्छता सुरु असल्याने नागरीकांना पाणी काळजीपुर्वक वापरावे लागणार आहे.

GBS च्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका प्रशासन ‘अ‍ॅक्टिव्ह मोड’वर; टाक्यांची स्वच्छता केली सुरु

दरम्यान, शहराच्या उपनगरांत आर ओ प्लांट व्यावसाियकांकडून पाणी पुरवठा केला जात आहे. या आर ओ प्लांटमधून हाेणारा पाणी पुरवठाही शुद्ध नसल्याने त्यांच्याकरीता नियमावली केली हाेती. याभागातील पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी काही आर ओ प्लांट पुन्हा सुरु करण्याची परवानगी दिली गेली हाेती. ते पुन्हा बंद केले गेले असुन, नव्याने बारा जणांनी अर्ज केले आहे. त्यापैकी चार जणांना आर ओ प्लांट सुरु करण्याची परवानगी दिली आहे. आठ जणांनी कागदपत्रांची पुर्तता न केल्याने त्यांचे अर्ज नामंजुर केले आहेत.

Guillain-Barré Syndrome: पुणे शहरात चिंता वाढली; गुलियन बॅरी सिंड्रोमच्या रूग्णांमध्ये वाढ

बाधित भागासाठी क्लाेरींन प्लांट

बाधित क्षेत्रात शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी चार क्लाेरींन प्लांट उभे केले जाणार अाहे. त्यापैकी नांदेड गाव येथील विहीर अािण बारंगणे मळा येथील विहीर येथे प्लांंट बसविले आहे. तसेच खडकवासला आणि धायरी येथील टॅंकर पाॅईंट येथे क्लाेरींन प्लांट बसविले जाणार आहे. यासाठी ९५ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. तसेच वडगाव उड्डाणपुला खालील राॅ वाॅटरच्या लाईनमधुन हाेणारा पाणी पुरवठा थांबविण्यात येईल. त्या लाईनला शुद्ध पाणी पुरवठ्याची वाहीनी जाेडली जाणार आहे.

Web Title: Pune corporation clean 52 water tank but 20 tank not clean about gbs area marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • GBS
  • Pune
  • Pune Water News

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
2

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार
3

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या
4

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.