शहराच्या उपनगरांत आर ओ प्लांट व्यावसाियकांकडून पाणी पुरवठा केला जात आहे. या आर ओ प्लांटमधून हाेणारा पाणी पुरवठाही शुद्ध नसल्याने त्यांच्याकरीता नियमावली केली हाेती.
Maharashtra GBS Outbreak: जळगावमध्ये जीबीएस आजाराची लागण झालेला आणखी एक रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण तीन वर्षांचा मुलगा आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्रात गिलेन-बॅरे सिंड्रोमच्या वाढत्या प्रकरणांबद्दल चिंता व्यक्त करताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकांना कमी शिजवलेले चिकन खाऊ नका असे आवाहन केले आहे. राज्यात एकूण संख्या २०८ होती.
राज्य सरकार मात्र GBS आजाराकडे फारसे गांभिर्याने पहात असल्याचे दिसत नाही, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
Guillain-Barre syndrome : मुंबईकरांनो जरा सावधान राहा, कारण मुंबईत जीबीएसमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच राज्यात आतापर्यंत तब्बल 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.