• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Cleaning Of Tanks Has Begun In Pune City Area Nrka

GBS च्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका प्रशासन ‘अ‍ॅक्टिव्ह मोड’वर; टाक्यांची स्वच्छता केली सुरु

शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या १४४ टाक्या असून, त्यापैकी ५२ टाक्यांची स्वच्छता पूर्ण झाल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 11, 2025 | 01:53 PM
GBS च्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन 'अ‍ॅक्टिव्ह मोड'वर; टाक्यांची स्वच्छता केली सुरु

GBS च्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन 'अ‍ॅक्टिव्ह मोड'वर; टाक्यांची स्वच्छता केली सुरु (Photo : iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या 144 पाण्याच्या टाक्यांपैकी 52 टाक्यांची स्वच्छता केली गेली. अशुद्ध पाण्यामुळे उद्भवलेले जीबीएस आजाराचे संकट दूर करण्यासाठी प्रशासनाने शहरातील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. तर जीबीएसबाधित क्षेत्रातील वीसहून अधिक टाक्या अद्याप अस्वच्छ आहेत.

जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात शहरात जीबीएस आजाराचे संकट निर्माण झाले. अद्याप हे संकट पूर्णपणे दूर झाले नाही. जीबीएस आजार हा अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे होत असल्याची माहिती पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात जीबीएसबाधित क्षेत्र असलेल्या सिंहगड रस्ता भागातील उपनगरातील पाणी पुरवठा यंत्रणेची माहिती घेतली.

यंत्रणेतील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करणारे, तसेच आरओप्लांटमधून केला जाणारा पाणी पुरवठा यांच्यासाठी नियमावली तयार केली. त्याचवेळी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला होता.

संपूर्ण शहरातील पाण्यांच्या टाक्यांची स्वच्छता सुरु

केवळ जीबीएसबाधित क्षेत्रातील पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्याच नाही तर संपूर्ण शहरातील पाण्यांच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात येत आहे. शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या १४४ टाक्या असून, त्यापैकी ५२ टाक्यांची स्वच्छता पूर्ण झाल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली. तर बाधित क्षेत्रात ४४ पाण्याच्या टाक्या असून, यापैकी २४ टाक्यांची स्वच्छता करण्याचे काम पूर्ण झाले आहे. पाण्यांच्या टाक्यांची स्वच्छता सुरु असल्याने नागरिकांना पाणी काळजीपूर्वक वापरावे लागणार आहे.

दरम्यान, शहराच्या उपनगरांत आरओ प्लांट व्यावसायिकांकडून पाणी पुरवठा केला जात आहे. या आरओ प्लांटमधून होणारा पाणी पुरवठाही शुद्ध नसल्याने त्यांच्याकरीता नियमावली केली होती. या भागातील पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी काही आरओ प्लांट पुन्हा सुरु करण्याची परवानगी दिली गेली होती. ते पुन्हा बंद केले गेले असून, नव्याने बारा जणांनी अर्ज केले आहे. त्यापैकी चार जणांना आरओ प्लांट सुरु करण्याची परवानगी दिली आहे. आठ जणांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्याने त्यांचे अर्ज नामंजूर केले आहेत.

बाधित भागासाठी क्लोरीन प्लांट

बाधित क्षेत्रात शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी चार क्लोरीन प्लांट उभे केले जाणार आहे. त्यापैकी नांदेड गाव येथील विहीर आणि बारंगणे मळा येथील विहीर येथे प्लांट बसविले आहे. तसेच खडकवासला आणि धायरी येथील टॅंकर पॉईंट येथे क्लोरीन प्लांट बसविले जाणार आहे. यासाठी ९५ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. तसेच वडगाव उड्डाणपुलाखालील रॉ वॉटरच्या लाईनमधून होणारा पाणी पुरवठा थांबविण्यात येईल. त्या लाईनला शुद्ध पाणी पुरवठ्याची वाहीनी जोडली जाणार आहे.

Web Title: Cleaning of tanks has begun in pune city area nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 01:43 PM

Topics:  

  • GBS virus
  • Pune Municipal Corporation
  • pune news

संबंधित बातम्या

२३ गावांतील ३० वर्षे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारकडून वाढीव एफएसआय मंजूर
1

२३ गावांतील ३० वर्षे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारकडून वाढीव एफएसआय मंजूर

पुण्यावरून नाशिकला जायचे आहे? मग ही बातमी वाचाच; चाकण- तळेगावजवळ…
2

पुण्यावरून नाशिकला जायचे आहे? मग ही बातमी वाचाच; चाकण- तळेगावजवळ…

खळबळ अन् धावपळ! पुण्यातील ‘या’ भागात अग्नितांडव; १९ झोपड्या खाक अन्…; घटना काय?
3

खळबळ अन् धावपळ! पुण्यातील ‘या’ भागात अग्नितांडव; १९ झोपड्या खाक अन्…; घटना काय?

Pune ZP : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या घोषणेची प्रतीक्षा; नवनिर्वाचित सदस्यांचे लक्ष पदाधिकारी निवडीकडे
4

Pune ZP : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या घोषणेची प्रतीक्षा; नवनिर्वाचित सदस्यांचे लक्ष पदाधिकारी निवडीकडे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ST Bus News : आता… ‘ गाव तिथे एसटी ’ नव्हे… ‘आदिवासी पाडा, तिथे एसटी ’! मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

ST Bus News : आता… ‘ गाव तिथे एसटी ’ नव्हे… ‘आदिवासी पाडा, तिथे एसटी ’! मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Feb 22, 2026 | 01:58 PM
NASA Artemis 2: काय आहे हे ‘हेलियम’ संकट? ज्याने जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेटला लाँच पॅडवरून खाली उतरवलं

NASA Artemis 2: काय आहे हे ‘हेलियम’ संकट? ज्याने जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेटला लाँच पॅडवरून खाली उतरवलं

Feb 22, 2026 | 01:57 PM
Liver cancer च्या उपचारादरम्यान दीपिका कक्करला आता आणखी एक आजार; अभिनेत्रीला रुग्णालयात करणार दाखल

Liver cancer च्या उपचारादरम्यान दीपिका कक्करला आता आणखी एक आजार; अभिनेत्रीला रुग्णालयात करणार दाखल

Feb 22, 2026 | 01:50 PM
Kishtwad Terror Attack: सर्च ऑपरेशनदरम्यान थरार! दहशतवाद्यांकडून बेछूट गोळीबार; चकमकीने परिसर हादरला

Kishtwad Terror Attack: सर्च ऑपरेशनदरम्यान थरार! दहशतवाद्यांकडून बेछूट गोळीबार; चकमकीने परिसर हादरला

Feb 22, 2026 | 01:47 PM
राज्यात हेमोफिलिया रुग्णांकडे दुर्लक्ष! ५,५०० रुग्णांचे आयुष्य ‘क्लॉटिंग फॅक्टर’ वर रुग्णांना हवी आहे बजेटमध्ये भरीव तरतूद

राज्यात हेमोफिलिया रुग्णांकडे दुर्लक्ष! ५,५०० रुग्णांचे आयुष्य ‘क्लॉटिंग फॅक्टर’ वर रुग्णांना हवी आहे बजेटमध्ये भरीव तरतूद

Feb 22, 2026 | 01:42 PM
१७८ कोटींच्या आरोपांचा ‘नाट्यमय’ शेवट!, “चुकीची माहिती…”; संजय राऊतांनी अखेर स्पष्टच सांगितलं!

१७८ कोटींच्या आरोपांचा ‘नाट्यमय’ शेवट!, “चुकीची माहिती…”; संजय राऊतांनी अखेर स्पष्टच सांगितलं!

Feb 22, 2026 | 01:37 PM
ना वर्ग, ना फळा…! भररस्त्यात रंगली चिमुकल्यांची शाळा;  गुरुजींच्या धडपडीला नेटकऱ्यांचा सलाम, Video Viral

ना वर्ग, ना फळा…! भररस्त्यात रंगली चिमुकल्यांची शाळा; गुरुजींच्या धडपडीला नेटकऱ्यांचा सलाम, Video Viral

Feb 22, 2026 | 01:31 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.