Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिक्षाचालकांची मनमानी थांबणार! Pune RTO ची ‘इतक्या’ चालकांवर कारवाई; जादा भाडे आकारल्यास…

प्रवाशांची फसवणूक होऊ नये आणि त्यांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी (Pune News) आरटीओ कार्यालयाकडून ८२७५३३०१०१ हा व्हॉट्सॲप हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 11, 2026 | 02:35 AM
रिक्षाचालकांची मनमानी थांबणार! Pune RTO ची 'इतक्या' चालकांवर कारवाई; जादा भाडे आकारल्यास...

रिक्षाचालकांची मनमानी थांबणार! Pune RTO ची 'इतक्या' चालकांवर कारवाई; जादा भाडे आकारल्यास...

Follow Us
Follow Us:

पुणे आरटीओची धडक कारवाई
९ ऑटोरिक्षा चालकांचे परवाने निलंबित
४८४  दोषी चालकांवर दंडात्मक कारवाई

पुणे: प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पुणे यांच्याकडून मे महिन्यात १ हजार ३३६ ऑटोरिक्षा चालकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत तब्बल ४८४ रिक्षाचालक दोषी आढळले आहेत. या दोषी चालकांवर आरटीओकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १ लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय ९ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

प्रवाशांची फसवणूक होऊ नये आणि त्यांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी (Pune News) आरटीओ कार्यालयाकडून ८२७५३३०१०१ हा व्हॉट्सॲप हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून प्रवाशांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने भाडे नाकारणे, जादा भाडे आकारणे, क्षमतेपेक्षा जादा प्रवासी बसवणे, मीटर फास्ट असणे आणि प्रवाशांसोबत उद्धट वर्तन करणे यांसारख्या तक्रारींचा समावेश आहे. प्रवाशांच्या या तक्रारींची गंभीर दखल घेत आरटीओ प्रशासनाने परवाना निलंबन आणि दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.

कारवाईची आकडेवारी
• तपासलेली एकूण वाहने: १,३३६
• दोषी आढळलेली वाहने: ४८४
• वसूल केलेला दंड: १,६०,००० रुपये

पुणे आरटीओ ‘मालामाल’; 2025-26 मध्ये तब्बल 1922 कोटींची वसुली, महसूलात मोठी वाढ

प्रवाशांची ऑटोरिक्षा चालकांकडून कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास, त्यांनी आरटीओने जारी केलेल्या क्रमांकावर आपल्या तक्रारीची तात्काळ नोंद करावी. त्यानंतर तक्रारीच्या स्वरूपानुसार संबंधित चालकावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
– स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

पुणे आरटीओ ‘मालामाल’

प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे (आरटीओ) सन 2025-26 मध्ये 1922 कोटी रुपये महसूल वसूल केला असून, राज्य शासनाकडून पुणे आरटीओला मोटार वाहन कर व शुल्क याकरिता १८९५.१७ कोटींचे उदिष्टे देण्यात आले होते. आरटीओला दिलेल्या महसूल वसूलीचे उदिष्टे १०१.४२ टक्के पूर्ण झाले.

Pune RTO साठी ई-लिलाव ठरला फायदेशीर; प्राप्त झाला तब्बल 1 कोटींचा महसूल

यामध्ये रस्ता सुरक्षा अंमलबजावणी पथकांद्वारे तपासणीमध्ये दोषी आढळलेल्या एकूण १६ हजार ५०१ वाहनांना ई-तपासणी अहवालाव्दारे जारी करण्यात आली. यातून २५ कोटी ६८ लाख रुपये महसूल वसूल करण्यात आले. तसेच कार्यालयामार्फत एकूण १ लाख ८६ हजार ८२४ वाहन चालक परवाना जारी करण्यात आले असून, ५ हजार ५८४ आंतरराष्टीय वाहन परवाने देण्यात आले.

Web Title: Pune rto takes punitive action against 484 auto drivers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Auto Rikshaw
  • Pune RTO
  • RTO

संबंधित बातम्या

Driving Licence : वयाच्या 50 वर्षांपर्यंत लायसन्स होणार वैध; RTO चे टेन्शन संपले, सर्व सेवा घरबसल्या ऑनलाइन होणार
1

Driving Licence : वयाच्या 50 वर्षांपर्यंत लायसन्स होणार वैध; RTO चे टेन्शन संपले, सर्व सेवा घरबसल्या ऑनलाइन होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.