Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Railway News : प्रवाशांसाठी दिलासा! प्रशासनाकडून पुणे स्टेशनवर ‘होल्डिंग झोन’ची विशेष व्यवस्था

Railway News : उन्हाळ्यात रेल्वे स्थानकावर वाढणार गर्दी पाहता प्रशासनाने महत्वचा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्थानकावर होल्डिंग झोन तयार करण्यात आले असून विविध सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 26, 2026 | 02:45 PM
Pune Railway Holding Zone

Pune Railway Holding Zone

Follow Us
Follow Us:
  • प्रवाशांसाठी दिलासा
  • प्रशासनाकडून पुणे स्टेशनवर ‘होल्डिंग झोन’ची विशेष व्यवस्था
  • उन्हाळी गर्दीवर नियंत्रण
Pune Railway News in Marathi : पुणे : उन्हाळ्याच्या सुट्टींना सुरुवात झाली असून, या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. त्यामुळे पुणे रेल्वेस्थानकावर प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे चेंगराचेंगरीसारख्या घटना घडण्याची शक्यता असते. यामुळे गर्दीचे नियोजन करण्यासाठी, चेंगराचेंगरीच्या घटना घडू नयेत यासाठी रेल्वे प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.  प्रशासनाने स्थानकावरील दुर्घटना टाळण्यासाठी स्थानकांवर होल्डिंग झोन तयार केले आहे. यामुळे फलाटवर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होत आहे.

हे देखील वाचा : Railway news : ‘पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांची गैरसोय दूर करा’ ; ‘सह्याद्री एक्सप्रेस’ मुंबईपर्यंत वाढवण्याची मागणी

प्रवाशांसाठी विशेष सुविधा

उन्हाळ्याचा काळात उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. यामुळे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यावेळी प्रवाशांना गाडी येईंपर्यंत ताटकळत उभे राहावे लागू नये. यासाठी होल्डिंग झोनमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय काही सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. उन्हाचा कडाका लक्षा घेता प्रवाशांसाठी बसण्याची, पिण्याच्या पाण्याची, तसेच शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे.

याशिवाय उत्तर प्रदेश, बिहार, आणि पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यामुळे फलाट क्रमांक 1 विशेष रांग लावण्याची सुविधाही करण्यात आली आहे.

सुरक्षा व्यवस्थेत वाढ

याशिवाय रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त जबाबादारी घेतली जात आहे. यासाठी प्रशासनाने रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ), खासगी सुरक्षारक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची पथके तैनात केली आहे. गाडी पकडताना किंवा उतरताना प्रवाशांची होणारी ओढाताण टाळण्यासाठी हे कर्मचारी मार्गदर्शन करतील.

अनेकदा प्रवाशांना तिकट काढताना तासनतास थांबावे लागते. यावर उपाय म्हणून पुणे स्थानकारवर सध्या ९ तिकट खिडक्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. तसेच १८ एटीव्हीएमही (ऑटोमेटिक तिकीट व्हेंडिग मशीन) आहेत.

प्रशासनाची प्रतिक्रिया

पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंक कुमार बेहेरा यांनी म्हटले आहे की, “पुणे स्थानकावर उन्हाळ्याच्या सुट्टीच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी असते.यामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी होल्डिंग झोन तयार करण्यात आले आहे. तसेच रेल्वे स्थानकावर आरपीएफचे कर्मचारी संख्या वाढविण्यात आली आहे.” या उपाययोजनांमुळे पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि शिस्तबद्ध होण्यास मदत होईल. कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडणार नाही.

हे देखील वाचा : Railway News : रेल्वे प्रवाशांना दिलासा! ‘या’ मार्गांवरील ‘समर स्पेशल’ गाड्यांच्या फेरीत वाढ

Web Title: Railway news pune station holding special arrangement for passengers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Marathi News
  • Pune
  • Railway News

संबंधित बातम्या

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
1

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ;  किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,
2

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ; किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
3

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Chakan Traffic Congestion Solution: चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार! जिल्हाधिकाऱ्यांचे PWD आणि MIDC ला आदेश
4

Chakan Traffic Congestion Solution: चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार! जिल्हाधिकाऱ्यांचे PWD आणि MIDC ला आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.