Railway News : रेल्वे प्रवाशांना दिलासा! 'या' मार्गांवरील ‘समर स्पेशल’ गाड्यांच्या फेरीत वाढ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हिसार-खडकी-हिसार साप्ताहिक विशेष (१० अतिरिक्त फेऱ्या) :
हिसार आणि पुणे परिसरातील खडकी दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही गाडी आता खालीलप्रमाणे वाढीव फेऱ्यांसह धावेल.
राजस्थान आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या अजमेर-दौंड मार्गावरही प्रवाशांची मोठी गर्दी वाढली आहे. या मार्गावरील प्रवाशांची सोय व्हावी यासाठी मध्य रेल्वेने यामध्येही बदल केले आहेत. या गाडीच्या फेऱ्याही वाढवण्यात आल्या आहेत.






