Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खेड-शिवापूर टोलनाक्यावर मिळालेली पाच कोटींची रक्कम कुणाची? संजय राऊतांचा गंभीर आरोप

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यभरातून आचारसंहितेचा भंग करणाऱ्या जवळपास 776 तक्रारी दाखल झाल्या आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 22, 2024 | 09:58 AM
खेड-शिवापूर टोलनाक्यावर मिळालेली पाच कोटींची रक्कम कुणाची? संजय राऊतांचा गंभीर आरोप
Follow Us
Follow Us:

पुणे: विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असताना राज्यात आचारसंहित लागू झाली आहे. अशातच पुण्यातील पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर पोलिसांनी काल पाच कोटींची रक्कम जप्त केली. पोलिसांनी गाडीचालकाची चौकशी करून त्याला सोडून दिले आणि रोख रक्कम जप्त केली. तर ही रक्कम ज्या वाहनातून जप्त करण्यात आली, त्या वाहनमालकाचे नाव अमोल नलावडे असे आहे.  या प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

खेड शिवापूर टोल नाक्यावर पाच कोटींची रक्कम जप्त करण्यात आली. त्यानंतर ही रक्कम पोलीस चौकीत नेण्यात आली.  निवडणूक निवडणूक विभागाचे अधिकारी, प्रांताधिकारी आणि इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनाही  कारवाईसाठी बोलवण्यात आले.  पण यानंतर मात्री या कारवाईची  माहिती गुप्त राखण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कारवाईनंतर खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटरवर शिंदे गटावर आरोप केला आहे.

हेही वाचा:ठाकरे- काँग्रेस वाद संपणार; काँग्रेसकडून बाळासाहेब थोरातांवर मोठी जबाबदारी

“मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर 15 कोटी सापडले! हे आमदार कोण? काय झाडी… काय डोंगर…. मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले 15 कोटी चा हा पहिला हप्ता! काय बापू.. किती हे खोके?” असे ट्विट करत संजय राऊतांनी थेट एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, संबंधित कारमध्ये पाच कोटी रुपयांची रक्कम कुठून आली, ती कुठे घेऊन जात होते, इतके पैसे कुणाचे आहेत. यासंदर्भात पोलीस, प्रांताधिकारी,  निवडणूक विभागाचे अधिकारी, इन्कम टॅक्सचे अधिकारी यांपैकी कुणाही माहिती देण्यास तयार झाले नाही. ज्या गाडीसह ही रक्कम जप्त करण्यात आली ती MH45 AS2526 या क्रमांकाची असून ती सांगोला येथील अमोल नलावडे यांच्या नावावर आहे. पण या कारवाईत पुढे काय झाले, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

हेही वाचा:भारतापासून केवळ 4 तासांच्या अंतरावर आहे हे सुंदर बेट, प्रवेशासाठी व्हिसाची गरज नाही

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यभरातून आचारसंहितेचा भंग करणाऱ्या जवळपास 776 तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर 31 कोटींचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली आहे. पण राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या माध्यमातून बेकायदा पैसे, ड्रग्ज आणि इतर मौल्यवान वस्तूंह जवळपास 31 कोटी 16 लाख रुपयांची मालमत्ता जप्त कऱण्यात आली आहे.

Web Title: Sanjay rauts serious allegation regarding the amount of five crores received at the khed shivapur toll booth nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2024 | 09:58 AM

Topics:  

  • crime news
  • Maharashtra Assembly election 2024
  • sanjay raut

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.