Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गिरीश गुरनानी यांच्यावर मोठी जबाबदारी; कोथरूड विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोथरूड विधानसभा अध्यक्षपदी गिरीश गुरनानी यांची निवड करण्यात आली आहे. गिरीश गुरनानी हे कोथरूडमधील आक्रमक आणि सक्रिय युवा नेतृत्व म्हणून परिचित आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 08, 2026 | 04:24 PM
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गिरीश गुरनानी यांच्यावर मोठी जबाबदारी; कोथरूड विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गिरीश गुरनानी यांच्यावर मोठी जबाबदारी; कोथरूड विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती

Follow Us
Follow Us:
  • शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय
  • गिरीश गुरनानी यांच्यावर महत्वाची जबाबदारी
  • कोथरूड विधानसभा अध्यक्षपदी केली नियुक्ती
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोथरूड विधानसभा अध्यक्षपदी गिरीश गुरनानी यांची निवड करण्यात आली आहे. शरद पवारांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, शहराध्यक्ष श्रीकांत पाटील आणि विशाल तांबे यांच्या हस्ते गुरनानी यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. गिरीश गुरनानी हे कोथरूडमधील आक्रमक आणि सक्रिय युवा नेतृत्व म्हणून परिचित आहेत.

 

गिरीश गुरनानी यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोथरूड युवक अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी काम केले आहे. युवक अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी विविध सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली. विशेषतः भाजपच्या विरोधात केलेल्या विविध आंदोलनांमुळे गुरनानी कोथरूडच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आले होते.

सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची त्यांची कार्यपद्धती आणि आक्रमक शैली यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. आगामी काळात कोथरूड विधानसभा मतदारसंघात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, युवकांना पक्षाशी जोडणे तसेच स्थानिक प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठविण्याची जबाबदारी गुरनानी यांच्यावर राहणार आहे. गुरनानी यांच्या नियुक्तीमुळे कोथरूडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला नवे आणि आक्रमक नेतृत्व मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

हे सुद्धा वाचा : बस नाम ही काफी है! Tukaram Mundhe यांची धडक कारवाई; दुधात डिटर्जंटचा घातक खेळ, सोनाई डेअरीपर्यंत धागे?

Web Title: Sharad pawars ncp has entrusted a major responsibility to girish gurnani nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • MP Sharad pawar
  • MP Supriya Sule
  • pune news

संबंधित बातम्या

MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम; एमपीएससी आंदोलनाचा आठवा दिवस
1

MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम; एमपीएससी आंदोलनाचा आठवा दिवस

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद
2

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद

Pune PMC Mula Mutha Riverfront: मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन; महापालिकेचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव
3

Pune PMC Mula Mutha Riverfront: मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन; महापालिकेचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव

पुण्यात वाहनांची संख्या वाढतीच; महिनाभरातच MH-61 च्या सीरीज फुल्ल
4

पुण्यात वाहनांची संख्या वाढतीच; महिनाभरातच MH-61 च्या सीरीज फुल्ल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.