Vasantdada Sugar Institute Financial enquiry: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या प्रतिटन गाळपावर एक रुपया याप्रमाणे निधीची अर्थिक चौकशी होणार आहे. यावरुन पवार कुटुंबाचे टेन्शन वाढले असल्याची चर्चा सुरु आहे.
आपलं नाव ऐकलं नाय असं एक भी गांव नाय आणि सगळ्यांना हाणलं नाय, तर जयंत पाटील माझं नांव नाय..जाऊ द्या, वेळ येईल.. या शब्दात जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांच्यासह…
पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांचे पुत्र व क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड हे भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.
अतिवृष्टीमुळे सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची आवश्यकता असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणावर असताना सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेतली. मराठ्यांना आरक्षण देण्यास कोणाचाही विरोध नसल्याचेसांगितले. परतत असताना आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली.
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणावरुन खासदार नरेश म्हस्के आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु असल्याचं पाहायला मिळालं आहे. नरेश म्हस्के यांनी शदर पवार यांच्यावर सणसणीत टीका केली आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) हे केंद्र सरकारने लादलेले धोरण असून, राज्य सरकारने ते तयार केलेले नाही, असे स्पष्ट करत राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली
महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने तयारीमध्ये आघाडी घेतली असली तरी पक्षाने केलेल्या अंतर्गत सर्व्हेतून मागील वेळी निवडून आलेल्या चाळीस जागा धोक्यात असल्याची माहीती पुढे आली आहे.
गेल्या काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)मध्ये आमदार रोहित पवार यांना डावलले जात असल्याचे संकेत मिळत होते. त्यांनीही वेळोवेळी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली होती.
Sharad pawar on Pahalgam Terrorist Attack : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला. यावर जेष्ठ नेते व खासदार शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडून महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. मात्र राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबत अनेकदा चर्चा होत असतात. यावर सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं आहे.
राज्याच्या राजकारणामध्ये अनेक समीकरणे बदलली आहेत. अजित पवार हे आता शरद पवार यांच्या पक्षाच्या विरोधामध्ये आहेत. मात्र अनेकदा अजित पवार यांच्याकडून शरद पवार यांचे कौतुक ऐकायला मिळते.
भाजप नेते व मंत्री जयकुमार गोरे हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा जयकुमार गोरे यांनी शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत.