Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘श्रीमंत’ Dagdusheth बाप्पा ‘प्रेम मंदिरात’ विराजमान होणार; १०० फूट उंच अन्…, काय असणार खास?

आमदार हेमंत रासने यांनी सांगितले की, प्रेम मंदिर हे पांढऱ्या संगमरवरी वास्तुकला, भव्य स्तंभ, प्रकाशमान घुमट आणि कृष्णलीलांच्या देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 18, 2026 | 04:07 PM
'श्रीमंत' Dagdusheth बाप्पा 'प्रेम मंदिरात' विराजमान होणार; १०० फूट उंच अन्..., काय असणार खास?

'श्रीमंत' Dagdusheth बाप्पा 'प्रेम मंदिरात' विराजमान होणार; १०० फूट उंच अन्..., काय असणार खास?

Follow Us
Follow Us:

सुवर्णयुग तरुण मंडळ साकारणार ‘प्रेम मंदिर’
नितेश कुमार यांच्या हस्ते सजावटीचा शुभारंभ
ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी घेतली पत्रकार परिषद

पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने १३४ व्या गणेशोत्सवानिमित्त यंदा वृंदावन येथील प्रसिद्ध प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. या सजावटीचा शुभारंभ सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात कलादिग्दर्शक नितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

आमदार हेमंत रासने यांनी सांगितले की, प्रेम मंदिर हे पांढऱ्या संगमरवरी वास्तुकला, भव्य स्तंभ, प्रकाशमान घुमट आणि कृष्णलीलांच्या देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे. यंदा साकारण्यात येणारी प्रतिकृती सुमारे १२० फूट लांब, ९० फूट रुंद आणि १०० फूट उंच असणार असून ती गणेशभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरेल. प्रतिकृतीत उत्तर भारतीय मंदिरशैलीचे प्रतिबिंब, रासलीला, गोवर्धन लीला, झुला यांसारख्या कृष्णलीलांचे शिल्पपट, आकर्षक विद्युतरोषणाई आणि शोभिवंत फुलांची सजावट असणार आहे.

कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले की, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि सलोखा या मानवतेला जोडणाऱ्या मूल्यांचा संदेश या देखाव्यातून दिला जाणार आहे. बुधवार चौकात भव्य कमान उभारण्यात येणार असून मुख्य प्रतिकृतीच्या दोन्ही बाजूंना कृष्णलीलेतील विविध प्रसंग साकारले जातील. राधा-कृष्णांची भव्य मूर्तीही दर्शनी भागात उभारण्यात येणार आहे. गणेशोत्सव २०२६ मध्ये देश-विदेशातील भाविकांना पुण्यात प्रेम मंदिराची ही विलोभनीय प्रतिकृती पाहण्याची संधी मिळणार आहे.

Web Title: Shrimant dagdusheth halwai ganpati trust create vrindavan prem mandir for pune ganesh festival 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • dagdusheth halwai
  • Ganesh Festival
  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.