Dagdusheth Halwai Visarjan Miravnuk : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा हा अत्यंत लोकप्रिय आहे. दगडूशेठ बाप्पाची विसर्जन मिरवणूक देखील लोकप्रिय असून यंदा श्री गणनायक रथातून बाप्पाची मिरवणूक निघणार आहे.
पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला भक्तगण मोठ्या भक्तीने प्रसाद अर्पण करत असतात. कोणी नारळाचे तोरण अर्पण करतात तर कोणी सोन्याचे हार. पुण्यातील लोकप्रिय किंगा आईस्क्रीमकडून गणरायाला आईस्क्रीमचा नैवेद्य अर्पण करण्यात…
पुण्यातील गणेशोत्सव हा जगात लोकप्रिय आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे भक्त देखील मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येत असतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती मुख्य मंदिरातून देखाव्याच्या ठिकाणी…
संपूर्ण राज्यामध्ये गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. यासाठी इन्स्टामार्ट देखील खास ऑफर घेऊन आले आहे. अगदी 10 मिनिटांमध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीचा प्रसाद घरोपोच पोहचवणार आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ झालेला हा अवतार आहे. वैशाख…
पुण्यातील प्रसिद्ध गणपती मंदिरामधील सर्वात लोकप्रिय मंदिर हे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे. देशभरातून भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. या मंदिरामध्ये किरणोत्सव झाला आहे.
आज माघी गणेश जयंती निमित्ताने भक्तांनी राज्यभरातील विविध मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. काल रात्रीपासून मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गर्दी केली आहे. सकाळी 5 वाजता झालेल्या आरतीमध्ये 100 ते 200…