Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे जिल्ह्यात रॉकेलचा कोटा तुटपुंजा, प्रशासनासमोर मोठे आव्हान; प्राधान्य कोणाला?

युद्धजन्य परिस्थितीत गॅस सिलिंडरला पर्याय म्हणून रॉकेल वितरणाचा निर्णय घेतला असला, तरी पुणे जिल्ह्यासाठी मंजूर झालेला कोटा अत्यल्प असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 09, 2026 | 03:23 PM
पुणे जिल्ह्यात रॉकेलचा कोटा तुटपुंजा, प्रशासनासमोर मोठे आव्हान; प्राधान्य कोणाला?

पुणे जिल्ह्यात रॉकेलचा कोटा तुटपुंजा, प्रशासनासमोर मोठे आव्हान; प्राधान्य कोणाला?

Follow Us
Follow Us:
  • पुणे जिल्ह्यात रॉकेलचा कोटा तुटपुंजा
  • प्रशासनासमोर मोठे आव्हान
  • प्राधान्य कोणाला दणार?
पुणे : युद्धजन्य परिस्थितीत गॅस सिलिंडरला पर्याय म्हणून रॉकेल वितरणाचा निर्णय घेतला असला, तरी पुणे जिल्ह्यासाठी मंजूर झालेला कोटा अत्यल्प असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्याला केवळ २ लाख लिटर रॉकेलचा कोटा मिळाला असून, प्रत्यक्ष गरज मात्र २४ लाख लिटरपेक्षा अधिक आहे. पुणे जिल्ह्यात एकूण ८.२१ लाख शिधापत्रिकाधारक असून, शासनाच्या निर्णयानुसार प्रत्येकाला महिन्याला ३ लिटर रॉकेल देणे अपेक्षित आहे. मात्र उपलब्ध कोट्यानुसार प्रति शिधापत्रिका पाव लिटरही देणे कठीण असल्याची स्थिती आहे.

 

प्राधान्य कोणाला?

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, मर्यादित साठ्यामुळे अंत्योदय योजनेतील कुटुंबे, दुर्गम व गरजू भागातील नागरिक या लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल:

वितरणाची रूपरेषा

  • तालुकानिहाय शिधापत्रिकांच्या संख्येनुसार कोटा निश्चित
  • गावनिहाय गरज ओळखून वाटप
  • साठवण क्षमता असलेल्या दुकानदारांमार्फत वितरण
  • साठवण नसलेल्या गावांना शेजारील गावांशी जोडण्याची व्यवस्था.
जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी सांगितले की, सुरुवातीला अंत्योदय लाभार्थ्यांना रॉकेल दिले जाईल. त्यानंतर उपलब्धतेनुसार इतरांना वाटपाचा विचार केला जाईल.

राज्यातील स्थिती

केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी ३७.४४ लाख लिटर रॉकेल मंजूर केले आहे. मात्र, राज्यातील एकूण शिधापत्रिकाधारकांची संख्या पाहता हा कोटा अपुरा ठरत असल्याचे दिसून येत आहे. एकूणच, मर्यादित साठा आणि प्रचंड मागणी यामुळे रॉकेल वितरणाचा प्रश्न प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे.

हे सुद्धा वाचा : भयंकर घटना! प्रेमात अडथळा, आईनेच प्रियकराच्या मदतीने 6 वर्षांच्या मुलाला संपवलं

Web Title: The administration will face a big challenge as the quota of kerosene in pune district is meager

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.