Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी लागू असलेली ‘धन्वंतरी गोल्ड’ वैद्यकीय योजना आता नगरसेवकांनाही लागू करण्यात आली आहे. महापौर रवी लांडगे यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 05, 2026 | 06:59 PM
पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा 'इतके' रुपये होणार कपात

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा 'इतके' रुपये होणार कपात

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी लागू असलेली ‘धन्वंतरी गोल्ड’ वैद्यकीय योजना आता नगरसेवकांनाही लागू करण्यात आली आहे. महापौर रवी लांडगे यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, स्वीकृत सदस्यांसह एकूण १३८ नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. महापालिकेने जुनी धन्वंतरी योजना बंद करून २०२४ मध्ये आणलेल्या विमा योजनेवर कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे २०२५ मध्ये त्रुटी दूर करून ‘धन्वंतरी गोल्ड’ ही नवीन योजना सुरू केली. सध्या कार्यरत व निवृत्त अशा १०,४९३ कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळत असून, आता लोकप्रतिनिधींचाही यात समावेश करण्यात आला आहे.

प्रति कुटुंब २० लाखांची तरतूद

या योजनेअंतर्गत नगरसेवकांच्या कुटुंबाला दरवर्षी २० लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांची सुविधा मिळेल. खर्च २० लाखांच्या वर गेल्यास आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील १५ सदस्यीय समिती वाढीव खर्चाचा निर्णय घेईल. यासाठी नगरसेवकांच्या मानधनातून दरमहा १,५०० रुपये स्वहिस्सा कापला जाईल. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील ५० मल्टिस्पेशालिटी आणि १० सिंगल स्पेशालिटी अशा ६० नामांकित रुग्णालयांमध्ये ‘संवर्ग १’नुसार नगरसेवकांना कॅशलेस उपचार मिळतील.

कर्मचाऱ्यांचा वर्गवारीनुसार स्वहिस्सा

वर्ग ‘अ’ व ‘ब’ : १,५०० रुपये दरमहा

वर्ग ‘क’ : १,१०० रुपये दरमहा

वर्ग ‘ड’ (चतुर्थ श्रेणी) : ७०० रुपये दरमहा

कर्मचाऱ्यांच्या या वर्गणीतून वर्षाला १२ कोटी १७ लाख ३१ हजार ६०० रुपये जमा होणार असून, उपचारांचा उर्वरित सर्व भार पालिका उचलणार आहे.

हे सुद्धा वाचा : गाढवे पट वस्तीवर बिबट्याचा मुक्त संचार! ओतूर परिसरातील नागरिक भयभीत; वनविभागाच्या कारवाईकडे लक्ष

‘आयव्हीएफ’साठी मदत; व्यसनाधीनतेला नकार

अपत्य नसलेल्या कर्मचाऱ्यांना पहिल्या अपत्यासाठी ‘आयव्हीएफ’ (IVF) उपचारांकरिता १ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते. मात्र, मद्यप्राशनामुळे उद्भवलेल्या आजारांवर या योजनेतून कोणताही लाभ मिळणार नाही; डॉक्टरांच्या अहवालात मद्यपानाचे कारण आढळल्यास उपचाराचा खर्च नाकारला जाईल, असा महत्त्वाचा नियम या योजनेला जोडण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

Web Title: The dhanvantari gold scheme has been implemented for corporators in pimpri chinchwad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 06:56 PM

Topics:  

  • maharashtra
  • PCMC News
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
1

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
2

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
3

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे
4

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.