Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नगरसेवक अमाेल बालवडकरांच्या आरोपानंतर महापौरांकडून चौकशीचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

बाणेर येथे उभारण्यात आलेले महापालिकेचे सुमारे ४० काेटी रुपयांचे रुग्णालय एका संस्थेला पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर चालविण्यास दिल्याचा आराेप नगरसेवक अमाेल बालवडकर यांनी सर्वसाधारण सभेत केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 21, 2026 | 11:49 AM
नगरसेवक अमाेल बालवडकरांच्या आरोपानंतर महापौरांकडून चौकशीचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

नगरसेवक अमाेल बालवडकरांच्या आरोपानंतर महापौरांकडून चौकशीचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Follow Us:

पुणे : बाणेर येथे उभारण्यात आलेले महापालिकेचे सुमारे ४० काेटी रुपयांचे रुग्णालय एका संस्थेला पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर चालविण्यास दिल्याचा आराेप नगरसेवक अमाेल बालवडकर यांनी सर्वसाधारण सभेत केला. यानंतर नगरसेवकांनी आराेग्य सुविधांवर टिका केल्यानंतर महापाैर मंजुषा नागुपरे यांनी चाैकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनानाला दिले आहेत.

 

पुणे शहरात उभरण्यात आलेल्या खाजगी तसेच पीपीपी तत्ववारील रुग्णालयात नागरिकांची मोठी फसवणूक केली जात आहे. नगरसेवक बालवडकर यांनी बाणेर येथील रुग्णालयाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर विराेधी पक्षनेते निलेश निकम, अजय खेडेकेर, अर्चना पाटील ,वैशाली भालेराव, सचिन दाेडके, माजी महापाैर दत्ता धनकवडे आदींनी आराेग्य विभागाच्या कारभारावर टिका केली.

एक महिन्याच्या मुलीवर उपचार केल्यानंतर संबंधित रुग्णालयाकडून एैंशी हजार रुपयांची मागणी केली गेली. सदर मुलगी महापालिकेच्या कर्मचाऱ्याची असून, कुटुंबीयांनी महात्मा फुले आरोग्य योजनेची कागदपत्रे सादर केली. बिलाचे पैसे न भरल्याने ती रुग्णालयातच ठेवले आहे. महापालिकेची बाणेर येथील मालमत्ता कोणत्या नियमानुसार जेटी फौंडेशनला देण्यात आली याची माहिती द्यावी – अमाेल बालवडकर (नगरसेवक)

हे सुद्धा वाचा : पुणे ‘झेडपी’त 7 स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा; राज्यपालांची विधेयकावर स्वाक्षरी

महापालिकेसह इतर खासगी रुग्णालयांमध्ये शहरी गरीब योजना, महात्मा फुले योजना यासह केंद्राची आयुष्मान भारत योजनेचे कार्ड चालत नाही. त्यामुळे रुग्ण आणि कुटुंबियांना त्याचा फटका बसत आहे. त सर्व रुग्णालयांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्याच्या सुचना द्याव्यात. – अजय खेडेकर

हे सुद्धा वाचा : कधी व कुठे चर्चा करायची? मोदींनाही चर्चेला बोलवा; प्रणिती शिंदेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले

पुणे शहरातील महापालिका, पीपीपी, खाजगी व धर्मादाय रुग्णालयांत गरीब व गरजू रुग्णांसाठी बेड आरक्षित असतात मात्र, रुग्णालय प्रशासनाकडून बेड शिल्लक नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे सर्व रुग्णालयांतील बेड उपलब्धतेची माहिती मोबाइलवर उपलब्ध झाली पाहिजे, त्यासाठी मोबाइल आपलिकेशन तयार करावे. त्यात, रुग्णालयाचे नाव, आरक्षित बेडची संख्या तसेच उपलब्ध असलेले बेड व उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती द्यावी. – सचिन दाेडके

Web Title: The mayor has ordered an inquiry after ncp corporator amol balwadkar made serious allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • Amol Balwadkar
  • NCP News
  • pune news

संबंधित बातम्या

पुण्यात वाढतेय मधमाश्यांसोबत सहजीवनाची नवी संकल्पना; काय आहे अर्बन बीकीपिंग’ची क्रेझ?
1

पुण्यात वाढतेय मधमाश्यांसोबत सहजीवनाची नवी संकल्पना; काय आहे अर्बन बीकीपिंग’ची क्रेझ?

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव
2

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित
3

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित

Maharashtra Breaking News Updates Today: जे झालं त्यासाठी माफी मागतो; अभिजीतने लाठीचार्ज झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली
4

Maharashtra Breaking News Updates Today: जे झालं त्यासाठी माफी मागतो; अभिजीतने लाठीचार्ज झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.