पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २६ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारांसाठी निलेश लंकेंनी प्रचार केला आहे.
भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शहरात एकही जागा न सोडल्याने पक्षातील कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, काहींचा हिरमोड झाला. प्रभाग क्र. ५ मधून अविनाश पार्डीकर या कार्यकर्त्याने उमेदवारी मागितली