Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विषारी दारू कांडामुळे पोलिस आणि वैज्ञानिक तंत्रज्ञानातील समन्वयाचा अभाव उघड

सध्या संशयास्पद दारूचे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले जातात, ज्याचा अहवाल येण्यास मोठा अवधी लागतो. यादरम्यान मुख्य आरोपी जामिनावर बाहेर येतात आणि अवैध दारूच्या नेटवर्कशी संबंधित अनेक महत्त्वाचे पुरावे नष्ट होतात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 02, 2026 | 03:16 PM
विषारी दारू कांडामुळे पोलिस आणि वैज्ञानिक तंत्रज्ञानातील समन्वयाचा अभाव उघड

विषारी दारू कांडामुळे पोलिस आणि वैज्ञानिक तंत्रज्ञानातील समन्वयाचा अभाव उघड

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात नुकत्याच समोर आलेल्या झारीली दारू (विषारी दारू) कांडामुळे पोलीस यंत्रणा आणि आधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञान यांच्यातील मोठी दरी पुन्हा एकदा समोर आली आहे. व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘दादा फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेने या प्रकरणावरून पोलीस आधुनिकीकरणाचा संथ वेग आणि घटनास्थळावर वैज्ञानिक तपास उपकरणांच्या असलेल्या कमतरतेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

फाउंडेशनने दिलेल्या माहितीनुसार, सध्या संशयास्पद दारूचे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले जातात, ज्याचा अहवाल येण्यास मोठा अवधी लागतो. यादरम्यान मुख्य आरोपी जामिनावर बाहेर येतात आणि अवैध दारूच्या नेटवर्कशी संबंधित अनेक महत्त्वाचे पुरावे नष्ट होतात. अमेरिका, ब्रिटन आणि जपान यांसारख्या देशांमध्ये पोलीस ‘हँडहेल्ड रमण स्पेक्ट्रोस्कोपी’ (Handheld Raman Spectroscopy) आणि ‘मोबाईल नार्कोटिक्स स्क्रीनर’ (Mobile Narcotic Screener) सारख्या अत्याधुनिक उपकरणांचा वापर करतात, अशी माहिती दादा फाउंडेशनने दिली.

या उपकरणांच्या साहाय्याने घटनास्थळावरच अवघ्या काही मिनिटांत मिथेनॉलसारख्या विषारी भेसळीची अचूक ओळख पटवता येते. भविष्यात अशा दुर्घटना वेळेत रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पोलीस आधुनिकीकरणाच्या बजेटमध्ये आधुनिक वैज्ञानिक उपकरणांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी संस्थेने केली आहे.

कांद्याला हमी भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचा विराट क्रांती महामोर्चा; पुणे- नाशिक महामार्ग रोखला

उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील १७ जणांचा विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग (स्टेट एक्साईज) खडबडून जागा झाला आहे. शुक्रवारी अवैध दारूविरोधात धडक कारवाई करत विभागाने ५४ गुन्हे दाखल केले. या कारवाईत ५२ आरोपींना अटक करण्यात आली असून, ४ हजार ४८० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. तसेच दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे सुमारे ४२ हजार लिटर रसायन नष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Toxic liquor tragedy exposes lack of coordination between police and forensic technology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Liquor Ban
  • pune news

संबंधित बातम्या

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती
1

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले
2

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला
3

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित
4

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.