प्लास्टिकच्या ग्लासमध्ये दारू घेणं केवळ अस्थायी सोयीसाठी योग्य वाटतं, पण त्याचे आरोग्यावर दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे सवय बदला आणि सुरक्षित पर्याय निवडा.
नवीन संशोधनानुसार आठवड्यात 8 पेग दारू घेतली तरी मेंदूचं गंभीर नुकसान होऊ शकतं. यामुळे अल्झायमरचा धोका वाढतो आणि मृत्यू 13 वर्षांनी लवकर होण्याची शक्यता असते.
पोखरिया पीर परिसरातील उमेश शहा आणि पप्पू राम यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तर अन्य दोन लोक धर्मेंद्र आणि राजू यांचीही दृष्टी गेली असल्याची माहिती आहे
चंद्रपूर(Chandrapur) जिल्ह्यामधली दारूबंदी उठवण्यात आली आहे. गुरुवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये(Cabinet Meeting) हा निर्णय घेण्यात आला.