Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी चित्रपट महामंडळाचे आज मतदान; तब्बल 700 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार, ७ जून रोजी राज्यभरातील ५ मतदान केंद्रांवर मतदान होत असून, निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 07, 2026 | 11:18 AM
मराठी चित्रपट महामंडळाचे आज मतदान; तब्बल 700 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

मराठी चित्रपट महामंडळाचे आज मतदान; तब्बल 700 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

Follow Us
Follow Us:

पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार, ७ जून रोजी राज्यभरातील ५ मतदान केंद्रांवर मतदान होत असून, निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीकडे मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि सभासदांचे लक्ष लागले आहे. पुण्यातील मतदान स. प महाविद्यालय येथे सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. पुणे केंद्रावर सुमारे ७०० पात्र मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यातील सर्वाधिक मतदार मुंबई केंद्रात असून, तेथील मतदानाकडेही विशेष लक्ष लागले आहे.

 

महामंडळाच्या राज्यभरातील ३,४०३ पात्र सभासदांना मतदानाचा अधिकार असून १४ जागांसाठी एकूण ४४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. समर्थ पॅनेल आणि चित्रकर्मी पॅनेल या दोन प्रमुख गटांनी प्रत्येकी १४ उमेदवार उभे केले आहेत. याशिवाय १६ अपक्ष उमेदवारांनीही निवडणूक लढविल्याने अनेक जागांवर चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ८ जूनला कोल्हापूर केंद्रमध्ये मतमोजणी होणार आहे.

मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी सर्व केंद्रांवर आवश्यक प्रशासकीय व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानानंतर मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या भविष्यातील दिशा ठरविणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण चित्रपट क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा : 2024 मधून घेतला धडा; यूपी जिंकण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन,1.76 लाख बूथ पालक, 27,633 शक्ती केंद्रांवर विशेष फोकस

निवडणुकीची आकडेवारी

मतदान केंद्रे : ५

पात्र मतदार : ३,४०३

एकूण जागा : १४

बिनविरोध निवडून आलेले-३

एकूण उमेदवार : ४४

समर्थ पॅनेल : १४

चित्रकर्मी पॅनेल : १४

अपक्ष : १६

Web Title: Voting is taking place today for the elections of the all india marathi film corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • Election News
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

Table Tennis: पुण्यातील टेनिस स्पर्धेत युवा खेळाडूंचा जलवा! ‘या’ चार खेळाडूंची थेट…
1

Table Tennis: पुण्यातील टेनिस स्पर्धेत युवा खेळाडूंचा जलवा! ‘या’ चार खेळाडूंची थेट…

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!
2

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा
3

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा

सावधान, सतर्क! ‘प्राध्यापकांनी ‘या’ कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यास…’; Pune विद्यापीठाचा इशारा
4

सावधान, सतर्क! ‘प्राध्यापकांनी ‘या’ कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यास…’; Pune विद्यापीठाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.