Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

युगेंद्र पवार यांची कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा; येत्या 2 दिवसांत…

बारामती तालुक्यातील सिंचनाच्या विविध प्रश्नांबाबत युगेंद्र पवार यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता डॉ. हनुमंत धुमाळ यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 17, 2026 | 04:53 PM
युगेंद्र पवार यांची कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा; येत्या 2 दिवसांत...

युगेंद्र पवार यांची कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा; येत्या 2 दिवसांत...

Follow Us
Follow Us:

बारामती : बारामती तालुक्यासाठी शिरसाई योजनेचे पंप येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहे. जनाई योजनेचे पाणी २२ एप्रिलनंतर सोडण्यात येईल, अशी ग्वाही कृष्णा खोरे विकास महामंडळातर्फे दिली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवानेते युगेंद्र पवार यांनी दिली. तालुक्यातील बंद पाईपलाइनच्या प्रश्नावर देखील अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

बारामती तालुक्यातील सिंचनाच्या विविध प्रश्नांबाबत युगेंद्र पवार यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता डॉ. हनुमंत धुमाळ यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. प्रशांत सातव, कैलास पवार, पोपट पानसरे, विठ्ठल जराड, अमोल गवळी, शशांक पवार, भाऊसाहेब बागल आदी शेतकरी बांधव याप्रसंगी उपस्थित होते. बारामती तालुक्यातील पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या उन्हाळी आवर्तनाविषयी सविस्तर चर्चा केली. यासोबतच पुरंदर उपसासिंचन योजना, नीरा कऱ्हा नदी जोड प्रकल्प आणि लाभधारक शेतकरी बांधवांच्या बंदिस्त पाईपलाईनच्या कामांविषयीची सद्यस्थिती त्यांनी अधिकाऱ्यांच्या निर्देशनास आणून दिली.

बारामती आणि पुरंदर तालुक्यातील अवर्षणग्रस्त गावांतील शेतजमीन ओलिताखाली आणण्यासाठी तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी नीरा व कऱ्हा नदीच्या पाण्याची महत्वाकांक्षी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करणे हे स्व.अजितदादा पवार यांचे स्वप्न होते. या योजनेच्या माध्यमातून या भागातील गावांवरील जिरायती हा शिक्का कायमस्वरुपी पुसून टाकला जाणे शक्य आहे. विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पात नीरा कऱ्हा नदीजोड प्रकल्पाची घोषणा केली. या योजेनेसाठी निधीची तरतूद केलेली दिसत नाही. त्यामुळे हा प्रकल्प कधी व कसा पूर्ण करणार, याबाबत कसलीही स्पष्टता नसल्याचे युगेंद्र पवार यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले.

हे सुद्धा वाचा : काँग्रेस भूमिकेवर ठाम, बारामतीतून उमेदवारी अर्ज माघारी घेतला पण…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प महत्वाचा

हा प्रकल्प शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून येथील जमीन ओलिताखाली येणार आहे. तसेच पिण्याचे पाणी देखील उपलब्ध होणार आहे. या भागातील नागरीकांची होणारी सोय आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाने भरीव तरतूद करावी; आणि हे काम मार्गी लावावे, अशी मागणीही युगेंद्र पवार यांनी यावेळी केली.

Web Title: Yugendra pawar has met and discussed various irrigation issues with officials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati
  • Yugendra Pawar

संबंधित बातम्या

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद
1

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना  इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!
2

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!

Baramati Power Outrage: बारामती तालुक्यात अवेळी भारनियमनाचा त्रास! शेतकरी अन् व्यापारी त्रस्त
3

Baramati Power Outrage: बारामती तालुक्यात अवेळी भारनियमनाचा त्रास! शेतकरी अन् व्यापारी त्रस्त

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग
4

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.