• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Purandar Taluka Farmers Protest Against Purandar Airport Project

Purandar Airport: पुरंदर विमानतळाचा वाद विकोपाला; प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव या सात गावातील सुमारे २८३२ हेक्टर क्षेत्र विमानतळ प्रकल्प साठी संपादित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 24, 2025 | 05:17 PM
Purandar Airport: पुरंदर विमानतळाचा वाद विकोपाला; प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुरंदर एअरपोर्टला शेतकऱ्यांचा विरोध

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
सासवड: पुरंदर तालुक्यातील विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी शासनाकडून जोरदार हालचाली सुरू असून कोणत्याही परिस्थितीत भूसंपादन करणारच असे संकेत दिले जात आहे. त्या दृष्टीने आता भूसंपादन करण्यापूर्वी ३२/२ च्या नोटीस देण्यास सुरवात केली आहे. दरम्यान आम्हाला विमानतळ प्रकल्पाला जमीनच द्यायची नसल्याने आम्ही कोणतीही नोटीस स्वीकारणार नाही अशी भूमिका घेऊन शेतकऱ्यांनी नोटीस घेण्यात स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव या सात गावातील सुमारे २८३२ हेक्टर क्षेत्र विमानतळ प्रकल्प साठी संपादित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी विविध माध्यमातून प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यापूर्वी चर्चेच्या माध्यमातून तसेच अधिकारी गावात येऊनही शेतकऱ्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर ड्रॉन सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला असता त्यास शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे शासनाला सर्व्हेचे काम तातडीने थांबवावे लागते होते.
मात्र आता शासनाने वृत्तपत्र मधून ३२/२ च्या नोटीस बजावली. तसेच पुन्हा गावातील शेतकऱ्यांना स्वतः भेटून नोटीस देण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. मात्र यास  शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. आम्हाल विमानतळ प्रकल्प नको, त्यामुळे नोटीस घेण्याचा प्रश्नच येत नाही असे म्हणून नोटीस नाकारल्या आहेत. वनपुरी, उदाचीवाडी येथे शासनाचे कर्मचारी आले मात्र एकही नागरिक तिकडे फिरकला देखील नाही. तर पारगाव येथे नोटीस देण्यासाठी आलेल्या पथकाला नागरिकांनी विविध प्रश्नांची सरबत्ती करून माघारी पाठवले.
एकूणच शेतकऱ्याचा विमानतळ प्रकल्पाला दिवसेंदिवस विरोध वाढतच असताना शासन मात्र आपल्या धोरणानुसार पावले उचलत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासन आता पुढे नेमकी कोणती भूमिका घेणार अनु आणि स्थानिक नागरिक त्यास कसे प्रत्युत्तर देणार हे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान एकीकडे शेतकऱ्यांनी नोटीस घेण्यास नकार दिला असला तरी आता हरकती देण्यास सुरुवात केली आहे. सासवडच्या प्रशासकीय इमारती मध्ये भूसंपादन अधिकारी क्रमांक एक, दोन आणि तीन अशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या गावांना भूसंपादन अधिकारी नियुक्त केले आहेत त्यांच्याकडे सबंधित गावातील शेतकऱ्यांनी हरकती जमा करण्याच्या सूचना अगोदरच करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता शेतकऱ्यांनी हरकती देण्यास सुरुवात केली आहे.

Purandar Airport: पुरंदर विमानतळाचे नक्की काय होणार? शेतकऱ्यांचा विरोध तर सरकार ठाम; वाचा सविस्तर

शेतकऱ्यांनी उपस्थित केलेले प्रश्न
विमानतळ प्रकल्प झाल्यास आम्हाल कायमचे विस्थापित व्हावे लागणार आहे. वास्तविक पाहता शेती हाच आमचा प्रमुख आधार असल्याने प्रकल्पास आमचा विरोध आहे.
सुपीक जमीन संपादित केल्यावर आमचे पुनर्वसन कोठे होणार  ?
प्रकल्पाची तयारी केली असताना शासन जमिनीच्या दर बाबत भूमिका स्पष्ट का करीत नाही. ?
त्याच प्रमाणे शासन हेक्टर ने दर जाहीर करणार असेल तर मान्य नाही, शासन एकरी दराबाबत भूमिका जाहीर का करीत नाही ?
विमानतळ प्रकल्प साठी एवढे क्षेत्र आवश्यक नाही, मग उद्योजकांसाठी जमिनीची सोय करीत आहे काय ?
आमच्या जमिनीवर विमानतळ प्रकल्प उभारणार आणि आम्हांला विस्थापित व्हावे लागत असेल तर प्रकल्प आणि विकास कोणासाठी ?  अशा प्रकारचे प्रश्नही उपस्थित करण्यात आले आहेत.

Web Title: Purandar taluka farmers protest against purandar airport project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 05:14 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Purandar
  • Purandar Airport

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तयारी पूर्ण; लवकरच दिलासा मिळणार…
1

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तयारी पूर्ण; लवकरच दिलासा मिळणार…

Purandar Airport : मोजणी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवले; ड्रोनच्या माध्यमातून मोजणीचा प्रयत्न हाणून पाडला
2

Purandar Airport : मोजणी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवले; ड्रोनच्या माध्यमातून मोजणीचा प्रयत्न हाणून पाडला

राजकीय घडामोडींना वेग; पुरंदर पंचायत समितीवर फडकणार राष्ट्रवादीचाच झेंडा
3

राजकीय घडामोडींना वेग; पुरंदर पंचायत समितीवर फडकणार राष्ट्रवादीचाच झेंडा

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा; ‘या’ मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
4

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा; ‘या’ मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले

Feb 17, 2026 | 12:16 PM
OpenAI च्या मिशन स्टेटमेंटमधून ‘सुरक्षित’ शब्द गायब! सिक्योरिटी वगळून नफ्याकडे वळली कंपनी? टेक वर्ल्डमध्ये रंगली चर्चा

OpenAI च्या मिशन स्टेटमेंटमधून ‘सुरक्षित’ शब्द गायब! सिक्योरिटी वगळून नफ्याकडे वळली कंपनी? टेक वर्ल्डमध्ये रंगली चर्चा

Feb 17, 2026 | 12:14 PM
महागाईचा डिजिटल फटका! सेमिकंडक्टरचा तुटवडा; संगणकाचे स्पेअरपार्ट 400 टक्क्यांनी महागले

महागाईचा डिजिटल फटका! सेमिकंडक्टरचा तुटवडा; संगणकाचे स्पेअरपार्ट 400 टक्क्यांनी महागले

Feb 17, 2026 | 12:13 PM
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर; ‘या’ प्रकरणाची प्रकरणाची चौकशी करण्याचे दिले निर्देश

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर; ‘या’ प्रकरणाची प्रकरणाची चौकशी करण्याचे दिले निर्देश

Feb 17, 2026 | 11:57 AM
Ward Formation Rules: निवडणुकांचा बिगुल वाजणार? प्रभाग रचनेबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Ward Formation Rules: निवडणुकांचा बिगुल वाजणार? प्रभाग रचनेबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Feb 17, 2026 | 11:52 AM
Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सला आगीचा फटका; ‘डाल में कुछ काला है’ म्हणत वडेट्टीवारांचा संशय

Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सला आगीचा फटका; ‘डाल में कुछ काला है’ म्हणत वडेट्टीवारांचा संशय

Feb 17, 2026 | 11:51 AM
शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती, अधिकाऱ्यांची होणार चौकशी

शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती, अधिकाऱ्यांची होणार चौकशी

Feb 17, 2026 | 11:41 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.