Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता हरवलेले लोक घरी येतील सुरक्षितपणे परत; क्यूआर कोड पेंडेंट आलंय !

मुंबईतील एका डेटा अभियंत्याने क्यूआर कोड (QR Code) असलेला एक पेंडेंट तयार केला आहे. हा पेंडेंट हरवलेल्या लोकांना सुरक्षितपणे घरी परतण्यासाठी उपयुक्त ठरेल. 24 वर्षीय अक्षय रिडलानचा हा नवोपक्रम अपंग, वृद्ध, अल्झायमर डिमेंशिया रुग्ण, स्किझोफ्रेनिया आणि ऑटिझमने ग्रस्त असलेल्या मुलांसाठी वरदान ठरेल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 18, 2023 | 02:52 PM
आता हरवलेले लोक घरी येतील सुरक्षितपणे परत; क्यूआर कोड पेंडेंट आलंय !
Follow Us
Follow Us:

मुंबई : मुंबईतील एका डेटा अभियंत्याने क्यूआर कोड (QR Code) असलेला एक पेंडेंट तयार केला आहे. हा पेंडेंट हरवलेल्या लोकांना सुरक्षितपणे घरी परतण्यासाठी उपयुक्त ठरेल. 24 वर्षीय अक्षय रिडलानचा हा नवोपक्रम अपंग, वृद्ध, अल्झायमर डिमेंशिया रुग्ण, स्किझोफ्रेनिया आणि ऑटिझमने ग्रस्त असलेल्या मुलांसाठी वरदान ठरेल.

रिडलान म्हणाले, त्या व्यक्तीचा डेटा क्यूआर कोडमध्ये जोडून ते पेंडेंट त्यांना त्याला घालायला लावा. ते कोणत्याही हवामानात खराब होणार नाही. रिडलान म्हणाले, प्राण्यांसाठी क्यूआर कोडवर आधारित पट्टा बनवल्यानंतर कल्पना आली की ते मानवांसाठी देखील बनवले जाऊ शकते. अक्षय रिडलानने या आधी प्राण्यांसाठी क्यूआर कोडवर आधारित पट्टा बनविला आहे. रिडलानने ही कल्पना कशी सुचली हे सांगितले.

रिडलानने सांगितले की, त्याच्याकडे कालू नावाचा एक भटका कुत्रा होता. एके दिवशी अचानक तो कुठेतरी हरवला, रिडलानला तो खूप आवडतो आणि म्हणून त्याला भटक्या कुत्र्यांसाठी खास ‘आधार’ तयार करण्याची कल्पना सुचली.

Web Title: Qr code pendant to missing peoples nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2023 | 02:52 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai
  • QR Code

संबंधित बातम्या

Mumbai News: पालिका रोखणार स्मशानभूमींमधील धुराचे प्रदूषण! ‘इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर’ यंत्रणा बसवणार
1

Mumbai News: पालिका रोखणार स्मशानभूमींमधील धुराचे प्रदूषण! ‘इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर’ यंत्रणा बसवणार

Sunil Tatkare: स्थानिक विकास अन् प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न माझे प्राधान्य; सुनील तटकरे यांची भूमिका
2

Sunil Tatkare: स्थानिक विकास अन् प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न माझे प्राधान्य; सुनील तटकरे यांची भूमिका

Ganeshotsav 2026: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; गणेशोत्सवात लोकलच्या मेगाब्लॉकला ‘ब्रेक’
3

Ganeshotsav 2026: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; गणेशोत्सवात लोकलच्या मेगाब्लॉकला ‘ब्रेक’

तरुणांनी ‘नोकरी शोधणारे’ नव्हे, ‘नोकरी देणारे’ बनावे; गुणवंत उद्योजकांचा ‘वर्ल्ड एंटरप्रिन्योर डे अवॉर्ड 2026’ने सन्मान
4

तरुणांनी ‘नोकरी शोधणारे’ नव्हे, ‘नोकरी देणारे’ बनावे; गुणवंत उद्योजकांचा ‘वर्ल्ड एंटरप्रिन्योर डे अवॉर्ड 2026’ने सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.