Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चवदार तळं सत्याग्रहाला 98 वर्ष पूर्ण ; राजकीय नेत्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची आठवण ठेवत महाडला आज राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 20, 2025 | 02:27 PM
चवदार तळं सत्याग्रहाला 98 वर्ष पूर्ण ; राजकीय़ नेत्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

चवदार तळं सत्याग्रहाला 98 वर्ष पूर्ण ; राजकीय़ नेत्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

Follow Us
Close
Follow Us:

चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला आजच्या दिवशी 98 वर्ष पूर्ण झाली आहेत. 20 मार्च 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह केला. भारतरत्न डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्रांतीची सुरुवात महाडच्या ऐतिहासिक भूमीतून केली. त्या दिवसापासून 20 मार्च या दिनी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह दिन साजरा केला जातो. या ऐतिहासिक दिवसाची आठवण ठेवत चवदार तळे सत्याग्रह दिनी संपूर्ण देशभरातून लाखोंच्या संख्येने भीमसैनिक महाड येथे दाखल होत असतात.

‘सरकारला आमच्या प्रेतावर विमानतळ प्रकल्प करावा लागेल’; पुरंदर विमानतळास ग्रामस्थांचा तीव्र विरोध

आज 20 मार्च 2025 रोजी 98 व्या चवदार तळ्या वर्धापनदिनी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ व रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चवदार तळे येथे अभिवादन केले.यावेळी हेलिकॉप्टर मधून चवदार तळ्या वरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. महाराष्ट्र पोलिस दलातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शासकीय मानवंदना देण्यात आली.

AadityaThackeray in Disha Salian : एकीकडे राजीनामा तर दुसरीकडे पाठराखण; आदित्य ठाकरेंसाठी महायुतीचे दोन नेते आले धावून

यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री गोगावले यांनी चवदार तळ्याच्या 100 व्या वर्धापन दिनाची तयारी याच वर्षी केली जाणार असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यासाठी एकत्रित बैठक करणार असल्याचे सांगितले. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी 14 तळ्याचे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी फिल्टरेशन प्लांट व्यवस्था राज्य सरकारच्या माध्यमातून शंभराव्या वर्धापन दिनाच्या अधिक केली जाईल असे आश्वासित केले आहे.

चवदार तळ्याच्या  सत्याग्रह दिनानिमित्ताने महाडमध्ये भिमसैनिकांनी लाठ्या काठ्या या पारंपरिक शस्त्रांच्या खेळ सादर केले होते. महाड शहरातून चवदार तळ्यापर्यंत भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली आहे. दरम्यान या सगळ्याबरोबर या भिमसैनिक आणि आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येने चवदार तळ्यावर उपस्थितची दर्शवत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केलं आहे.

Web Title: 98 years of chavdar tal satyagraha bharat gogawale and sanjay shirsat pay tribute to dr babasaheb ambedkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2025 | 02:15 PM

Topics:  

  • Bharat Gogawale
  • Dr. Babasaheb Ambedkar
  • Mahad
  • raigad
  • Sanjay Shirsat

संबंधित बातम्या

Raigad News: “दिवेआगर येथील सुपारी संशोधन केंद्राची कामे…”; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचे निर्देश
1

Raigad News: “दिवेआगर येथील सुपारी संशोधन केंद्राची कामे…”; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचे निर्देश

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन
2

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन

Devendra Fadnavis: “शासकीय सेवेच्या माध्यमातून…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
3

Devendra Fadnavis: “शासकीय सेवेच्या माध्यमातून…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Raigad Boat Accident : मोठी बातमी! रायगड समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरु
4

Raigad Boat Accident : मोठी बातमी! रायगड समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.