Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News : देव तारी त्याला कोण मारी; पार्किंग प्रवेशावर झाड कोसळलं अन्… अंगाचा थरकाप उडवणारा अपघात

माथेरान शहरात येणारे पर्यटक हे वाहनाने आल्यावर दस्तुरी येथे वाहने लावल्या जाणाऱ्या पार्किंग प्रवेशद्वारावर सुकलेले झाड कोसळले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 26, 2026 | 08:22 PM
Matheran News :  देव तारी त्याला कोण मारी; पार्किंग प्रवेशावर झाड कोसळलं अन्… अंगाचा थरकाप उडवणारा अपघात
Follow Us
Follow Us:
  • पार्किंग प्रवेशावर झाड कोसळलं अन्…
  • अंगाचा थरकाप उडवणारा अपघात
माथेरान शहरात येणारे पर्यटक हे वाहनाने आल्यावर दस्तुरी येथे वाहने लावल्या जाणाऱ्या पार्किंग प्रवेशद्वारावर सुकलेले झाड कोसळले.दुपारी तीन वाजता ही घटना घडली आणि त्यानंतर काही वेळ ते झाड रस्त्यातून बाजूला करण्यासाठी लागली.परिणामी साधारण तासभर माथेरान दस्तुरी नाका येथे वाहने अडकून पडली.दरम्यान वन खात्याच्या चौकीजवळच हे झाड कोसळल्याने वन खात्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Karjat News : एसटी चालकाला आली चक्कर; वाहकाने स्टेअरिंग हाती घेत 26 जणांचा जीव वाचवला!

माथेरान येथे वाहने घेऊन पर्यटक येत असतात आणि पर्यटक वाहन तळाकडे जात असतात,त्या प्रवेशद्वारावर आज 26 फेब्रुवारी रोजी दुपारचे वेळी तेथे असलेले जुने झाड कोसळले. त्या प्रवेशद्वरातून माथेरान वन चौकी येथे असलेले जुन्या झाडाच्या सुकलेल्या फांद्या अचानक कोसळल्या.त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ सुरु असते.पण झाडाच्या मोठ्या फांद्या तुटल्या त्यावेळी कोणतेही वाहन रस्त्याने वाहतूक करीत नव्हते आणि त्यामुळे मोठा अपघात टळला आहे.त्याचवेळी हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेरे यांच्यात कैद झाला असून झाडाच्या फांद्या कोसळत असताना तेथून एखादे वाहन जात असते तर मोठ्या प्रमाणात नुकसान त्या वाहनाला झाले असते.मात्र दैवबलवत्तर म्हणून ज्या वेळी झाडाच्या फांद्या कोसळल्या त्यावेळी कोणताही वाहन तेथून जात नव्हते. मात्र झाडाच्या फांद्या कोसळल्या त्या ठिकाणीच वन विभागाचे कार्यालय आहे.

Karjat News : कोणी पाणी देतं का ? 22 दिवसांपासून शाळेतील पाणीपुरवठा बंद, शिक्षक विद्यार्थ्यांचे होतायत हाल

मात्र असे असताना त्या ठिकाणी असलेल्या झाडांच्या फांद्या सुकल्या आहेत याची माहिती वन विभागाला नसते याचे अप्रूप वाटत आहे.दुसरीकड़े झाड कोसळले त्यानंतर माथेरान वाहनतळ येथून बाहेर पाडण्यासाठी निघालेल्या गाड्यांचा मोठा खोळंबा झाला होता. त्याचवेळी घाटातून माथेरान वाहनतळ येथे जाणारी वाहने देखील टॅक्सी स्टॅन्ड येथे अडकून पडली होती.


Web Title: A dry tree fell in matheran danger to vehicles averted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 08:21 PM

Topics:  

  • navrashtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2026: यंदा बाप्पांचा मुक्काम 12 दिवसांचा! गणेश चतुर्थी ते विसर्जनाच्या सर्व तारखा एका क्लिकवर
1

Ganesh Chaturthi 2026: यंदा बाप्पांचा मुक्काम 12 दिवसांचा! गणेश चतुर्थी ते विसर्जनाच्या सर्व तारखा एका क्लिकवर

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!
2

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय
3

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय

September 2026 Rajyog: सप्टेंबर ठरणार भाग्यवान!  या’ 5 राशींचं नशीब चमकणार, राजासारखं आयुष्य जगण्याची संधी
4

September 2026 Rajyog: सप्टेंबर ठरणार भाग्यवान! या’ 5 राशींचं नशीब चमकणार, राजासारखं आयुष्य जगण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.