Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणुकीत भाजप स्वबळावर सक्षम! सरचिटणीस अॅड. महेश मोहितेंचे वक्तव्य; पदाधिकारी नियुक्तीपत्र वाटप

मान्यवरांचे स्वागत चौल भाजपचे वतीने हेमंत दांडेकर, विश्वास जोशी, संकेत जोशी आदींचे हस्ते पुष्पगुच्छ प्रदान करून करण्यात आले. त्यानंतर उपस्थित दक्षिण मंडळ भाजप कार्यकर्त्यांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 25, 2026 | 05:10 PM
निवडणुकीत भाजप स्वबळावर सक्षम! सरचिटणीस अॅड. महेश मोहितेंचे वक्तव्य; पदाधिकारी नियुक्तीपत्र वाटप

निवडणुकीत भाजप स्वबळावर सक्षम! सरचिटणीस अॅड. महेश मोहितेंचे वक्तव्य; पदाधिकारी नियुक्तीपत्र वाटप

Follow Us
Follow Us:

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपने स्वतःला अजमावले असून प्रत्येक निवडणूकीत भाजपची ताकद किती? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यास प्रतिउत्तर दिले आहे. गेल्या निवडणुकीत अपयश आले, परंतू कुडूस, मापगाव, चणेरा, बेलोशी, चौल व मुरूड आदी विधानसभा मतदारसंघातील गटामध्ये पन्नास हजार मते भाजपने मिळविली आहेत, त्यामुळे आगामी निवडणूक स्वबळावर लढण्यास भाजप सक्षम आहे, असे प्रतिपादन भाजप दक्षिण जिल्हा सरचिटणीस अॅड. महेश मोहिते यांनी चौल येथे दक्षिण मंडळ पदाधिकारी नियुक्ती पत्रक वाटप कार्यक्रमामध्ये पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना केले.

भाजपचा अलिबाग तालुक्यातील दक्षिण मंडळ पदाधिकारी नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रम चौल मुखरी श्री गणेश मंदिर येथे सोमवार दि. २३ मार्च रोजी सायकांळी पाच वाजता घेण्यात आला. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत चौल भाजपचे वतीने हेमंत दांडेकर, विश्वास जोशी, संकेत जोशी आदींचे हस्ते पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आले. त्यानंतर उपस्थित दक्षिण मंडळ भाजप कार्यकर्त्यांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.

अलिबाग दक्षिण मंडळ सरचिटणीस संकेत जोशी, सरचिटणीस समीर घरत, उपाध्यक्ष राकेश अवचटकर, उपाध्यक्ष एससी/एसटी गजानन पाटील, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर टिवळेकर, चिटणीस प्रतिभा प्रकाश भांजी, कोषाध्यक्ष शैलेश म्हात्रे, महिला सदस्य ममताबेन पटेल, महिला सदस्य एससी/एसटी वैशाली झेंडेकर, महिला सदस्या मुग्धा जोशी, महिला सदस्य एससी/एसटी बबिता संदिप खंडेराव, गजानन झेडेकर, जगन ठाकूर, रत्नदिप खंडेराव, पुजा खंडेराव, रूपाली प्रमोद बळी, शलाका निलेश कोंडे, प्रमोद बळीराम बळी, उदय खंडेराव, प्रज्वल गणतांडेल, संदेश शिंदे, संदेश पडवळ, सतिश म्हात्रे, अजय नाईक, युवामोर्चा दक्षिण मंडळ उपाध्यक्ष विक्रम सुर्वे, सरचिटणीस जयेश साळावकर, सरचिटणीस रोहीत पाटील उपस्थित होते.

यावेळी भाजप दक्षिण मंडळ पदाधिकारांना मार्गदर्शन करताना जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा पाटील यांनी सर्व दक्षिण पदाधिकारांसह महिला पदाधिकारांची निवड करण्याचे मनोगत व्यक्त केले. जेणेकरून भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ताकद वाढेल व मतदार वाढीस कारणीभूत ठरेल, असे म्हटले. प्रास्ताविक विश्वास जोशी व आभार हेमंत दांडेकर यांनी व्यक्त केले. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अँड महेश मोहिते, भाजप महिला जिल्हा मोर्चा अध्यक्ष चित्रा पाटील, अँड आस्वाद पाटील, उपाध्यक्ष संदिपभाई घरत, माजी जिल्हा अध्यक्ष हेमंत दांडेकर, सतिश लेले, माणिक बळी, मंदाताई बळी, दक्षिण मंडळ प्रमुख अशोक वारगे, विश्वास जोशी, संकेत जोशी आदीची उपस्थिती व्यासपिठावर होती.

Web Title: Bjp capable of contesting elections on its own strength statement by general secretary adv mahesh mohite

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • raigad
  • Raigad Politics

संबंधित बातम्या

Raigad News: हॉस्पिटलमध्ये शूटिंगमुळे रुग्ण हैराण? रेवदंडा आरोग्य केंद्राबाबत नागरिकांचा संताप, OPD सेवा विस्कळीत झाल्याची तक्रार
1

Raigad News: हॉस्पिटलमध्ये शूटिंगमुळे रुग्ण हैराण? रेवदंडा आरोग्य केंद्राबाबत नागरिकांचा संताप, OPD सेवा विस्कळीत झाल्याची तक्रार

Raigad ZP School : चौथीच्या विद्यार्थिनीने घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत; शाळा प्रवेशोत्सवात रंगला प्रेरणादायी संवाद
2

Raigad ZP School : चौथीच्या विद्यार्थिनीने घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत; शाळा प्रवेशोत्सवात रंगला प्रेरणादायी संवाद

Raigad News: शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे! रायगडमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम; पेरणीची कामे खोळंबली
3

Raigad News: शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे! रायगडमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम; पेरणीची कामे खोळंबली

Raigad News: 15 दिवसांनी अवघा अर्धा तास पाणी! न्हावे गावात भीषण पाणीटंचाई; आंदोलनाचा इशारा
4

Raigad News: 15 दिवसांनी अवघा अर्धा तास पाणी! न्हावे गावात भीषण पाणीटंचाई; आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.