Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Central Railway: नेरळ रेल्वे स्थानकाचा कायापालट; प्रवाशांच्या सोयीसाठी नव्या उपाय योजना जारी

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांचे हस्ते या नवीन तिकीट बुकिंग कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार होते,मात्र जानेवारी अखेरीस असलेला नियोजित दौरा रद्द झाल्याने महाव्यवस्थापक नेरळ येथे आले नव्हते.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 01, 2025 | 12:13 PM
Central Railway: नेरळ रेल्वे स्थानकाचा कायापालट; प्रवाशांच्या सोयीसाठी नव्या उपाययोजना जारी

Central Railway: नेरळ रेल्वे स्थानकाचा कायापालट; प्रवाशांच्या सोयीसाठी नव्या उपाययोजना जारी

Follow Us
Close
Follow Us:

कर्जत/ संतोष पेरणे : कर्जत जवळील नेरळ येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वसति वाढत आहे. या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढत जात आहेत.  याच पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकात प्रवाशांना अत्याधुनिक  सोयी सुविधा मिळाव्यात याकरीता मध्ये रेल्वेच्या वतीने नेरळ स्थानकाचा कायापालट करण्याचे काम हाती घेतलं आहे.

नेरळ रेल्वे स्थानकाचा कायापालट मध्य रेल्वेच्या माध्यमातून सुरू आहे. स्थानकात तिसरी मार्गिका खुली करण्यासाठी मध्यरेल्वेकडून कामकाज सुरु करण्यात आलं आहे. यामार्गिकेच्या कामरकाजात अडथळा ठरत असलेले जुने तिकीट बुकिंग कार्यालय नवीन जागेत हलविण्यात आले आहे.दरम्यान,मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांचे हस्ते या नवीन तिकीट बुकिंग कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार होते,मात्र जानेवारी अखेरीस असलेला नियोजित दौरा रद्द झाल्याने महाव्यवस्थापक नेरळ येथे आले नव्हते.

Mumbai Local : मध्य रेल्वेवर १५ तासांचा विशेष ब्लॉक, अनेक लोकल ट्रेन रद्द, कसं असणार वेळापत्रक?

मध्य रेल्वेरील मुख्य़ मार्गिकेवर असलेले नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक कामं केली जात आहेत. त्यात तिसरी मार्गिका करण्याचे महत्वाचे काम आहे . या मार्गिकेमध्ये तिकीट बुकिंग कार्यालय महत्वाचा अडथळा ठरत होते. त्यामुळे फलाट दोनच्या बाहेर आधी नवीन इमारत बांधण्यात आली. तीन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या तळमजल्यावर संगणकीय आरक्षण केंद्र आणि उपनगरीय लोकल यांच्या तिकीट खिडक्या आहेत.त्यात उपनगरीय तिकीटसाठी चार तिकीट खिडक्या आणि संगणकीय आरक्षण करणाऱ्या प्रवासी यांच्यासाठी दोन तिकीट खिडक्या उभारण्यात आल्या आहेत. त्यांच्या बाजूला लोहमार्ग सुरक्षा दल यांचे कार्यालय बनविण्यात आले असून या दोन्ही कार्यालयांचे उद्घाटन कोणतेही सोपस्कार पार न पाडता सुरू झाली आहेत.

Holi Special Train : प्रवाशांसाठी खुशखबर; होळीनिमित्त मध्य रेल्वेचा मोठा निर्णय , या मार्गांवर धावणार ४८ विशेष ट्रेन

तिकीट बुकिंग कार्यालय आणि संगणकीय आरक्षण केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांचे हस्ते जानेवारी अखेरीस निश्चित झालेल्या नेरळ स्थानक भेटीत केले जाणार होते. मात्र महाव्यवस्थापक यांचा नियोजित दौरा रद्द झाल्यानंतर तिकीट बुकिंग कार्यालय आणि लोहमार्ग सुरक्षा दल यांची कार्यालय प्रवासी यांच्या सेवेत आली आहेत. या दोन्ही कार्यालय ही प्रशस्त जागी सुरू झाली असल्याने प्रवाशांची गैरसोय आता टळली जाणार आहे.आता जुनं तिकीट कार्यालय येथील दोन्ही खिडक्या बंद करण्यात आल्या आहेत.दरम्यान,नेरळ रेल्वे प्रवासी संघटना यांनी मध्य रेल्वेचे या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Web Title: Central railway transformation of neral railway station new measures issued for the convenience of passengers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2025 | 12:08 PM

Topics:  

  • central railway
  • Mumbai Local Update
  • Raigad News

संबंधित बातम्या

Matheran News : दसऱ्यानिमित्ताने धनगर समाजाकडून माथेरान शहरात शोभायात्रा; पारंपरिक नृत्याचा अविष्कार
1

Matheran News : दसऱ्यानिमित्ताने धनगर समाजाकडून माथेरान शहरात शोभायात्रा; पारंपरिक नृत्याचा अविष्कार

Raigad News : आजी माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट; नगरपरिषदेचा महत्वपूर्ण निर्णय
2

Raigad News : आजी माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट; नगरपरिषदेचा महत्वपूर्ण निर्णय

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार
3

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष
4

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.