Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: गॅस संकटाचा परिणाम! इंडक्शन शेगड्यांचे दर गगनाला भिडले, ग्राहक संतप्त

अमेरिका आणि ईराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे भारतात गॅस टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे ग्राहकांचा कल सध्या इंडक्शन शेगडी खरेदी करण्याकडे आहे. मात्र आता इंडक्शन शेगडीच्या किंमती देखील वाढवण्याल्या आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 21, 2026 | 01:08 PM
Raigad News: गॅस संकटाचा परिणाम! इंडक्शन शेगड्यांचे दर गगनाला भिडले, ग्राहक संतप्त

Raigad News: गॅस संकटाचा परिणाम! इंडक्शन शेगड्यांचे दर गगनाला भिडले, ग्राहक संतप्त

Follow Us
Follow Us:
  • गॅसटंचाईचा हॉटेल व्यवसायावर मोठा फटका; उरणमध्ये अनेक हॉटेल्स बंद
  • आखाती युद्धाचा परिणाम उरणमध्ये; गॅसअभावी हॉटेल व्यवसाय संकटात
  • व्यावसायिक गॅस गायब, हॉटेल्स अडचणीत; ग्राहकांनाही वाढीव दरांचा फटका
उरण: आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम भारतातील स्थानिक व्यवसायांवर होत असून दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या हॉटेल व्यवसायाला याची सर्वाधिक झळ बसत असल्याचे चित्र उरण तालुक्यात दिसून येत आहे. गॅस टंचाईसह इंधन दरवाढीमुळे अनेक हॉटेल्स बंद पडली असून, सुरू असलेल्या हॉटेल्सनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर गॅसला पर्याय म्हणून इंडक्शन कुकरचा वापर सुरु झाल्याने या शेगाड्यांचा भाव देखील वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

भविष्यवाणी इथेच शिकलात का दादा? अमोल बालवडकरांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा

काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी, अनेक हॉटेलचालकांना आपला व्यवसाय तात्पुरता बंद ठेवण्याची वेळ आली आहे. जे हॉटेल सुरू आहेत, त्याठिकाणी खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने सामान्य ग्राहकांना त्याचा आर्थिक फटका बसत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

चालक आणि गृहिणी दोघांनाही दुहेरी फटका

गॅसटंचाईमुळे केवळ व्यावसायिकच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकही प्रभावित झाले आहेत. घरगुती वापरासाठी इलेक्ट्रिक शेगड्यांना मोठी मागणी निर्माण झाली असून, बाजारात त्यांची टंचाई भासू लागली आहे. परिणामी, काही विक्रेत्यांकडून या शेगड्या चढ्या दराने विकल्या जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या परिस्थितीमुळे हॉटेल चालक आणि गृहिणी दोघांनाही दुहेरी फटका बसत आहे. एकीकडे गॅस उपलब्ध नसल्याने स्वयंपाक करणे कठीण झाले आहे, तर दुसरीकडे पर्यायी साधनांसाठीही जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत.

पर्यायांमध्येही येत आहेत अनेक अडचणी

व्यवसाय टिकवण्यासाठी हॉटेल मालक विविध पर्यायांचा अवलंब करत आहेत. काही ठिकाणी पारंपरिक लाकडाच्या चुलींचा वापर पुन्हा सुरू करण्यात आला आहे, तर काहींनी इंडक्शन कुकर (इलेट्रिक शेगडी) वापरण्याचा मार्ग स्वीकारला आहे, मात्र या पर्यायांमध्येही अनेक अडचणी समोर येत आहेत.

संयम बाळगण्याचे नागरिकांना आवाहन

दरम्यान, प्रशासनाकडून गॅस पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी काही काळ लागू शकतो. त्यामुळे नागरिकानी संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Farmers News: कर्जमाफी घोषणेनंतरही सावकारी जाच; राज्यात ११ हजारांवर सावकार; तर ९ लाख शेतकरी अद्यापही सावकारांचे देणेकरी

म्यानमारसोबतचा डाळ आयात करार वाढवण्याचा निर्णय

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, जागतिक तेल आणि वायू संकट निर्माण झाले आहे. या आव्हानात्मक परिस्थितीत, केंद्र सरकारने देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. देशात डाळींची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, केंद्र सरकारने म्यानमारसोबतचा डाळ आयात करार पुढील पाच वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Gas crisis pushes induction stove prices higher as demand surges in local markets raigad news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
2

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
3

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम
4

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.