Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : अत्याधुनिक तंत्रज्ञानानी विकसित कीटकनाशक ठरलं वरदान; बळीराजाच्या पिकाचं विविध रोगांपासून संरक्षण

एमडीआर 2001 हे कीटकनाशक शेतकरी वर्गसाठी वरदान असल्याचा दावा हाय रिच सिडस कंपनीकडून करण्यात आलं आहे.कंपनीचे गजानन परळकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना हा दावा केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 21, 2025 | 04:13 PM
Karjat News : अत्याधुनिक तंत्रज्ञानानी विकसित कीटकनाशक ठरलं वरदान; बळीराजाच्या पिकाचं विविध रोगांपासून संरक्षण
Follow Us
Close
Follow Us:
  • अत्याधुनिक तंत्रज्ञानानी विकसित कीटकनाशक ठरलं वरदान
  • बळीराजाच्या पिकाचं विविध रोगांपासून संरक्षण
  • भाताच्या पिकांचं होणार संरक्षण

कर्जत/संतोष पेरणे :  हाय रिच सीड्स कंपनीच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एमडीआर 2001 हे कीटकनाशक उपलब्ध करून देण्यात आले होते.या कीटकनाशक यांचा फायदा शेतकऱ्यांना झाला असून शेतकऱ्यांच्या शेतातील भातपीक कोणत्याही प्रकारच्या रोगराई यांचा प्रादुर्भाव  झालेला नाही.दरम्यान एमडीआर 2001 हे कीटकनाशक शेतकरी वर्गसाठी वरदान असल्याचा दावा हाय रिच सिडस कंपनीकडून करण्यात आलं आहे.कंपनीचे गजानन परळकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना हा दावा केला असून शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भाताच्या पिकाची पाहणी कंपनीकडून करण्यात आली.

Sarasbagh Padwa Pahat: पुण्यातील सारसबागेतील पाडवा पहाट होणार रद्द? कार्यक्रमाला हिंदू संघटनांचाच विरोध

कर्जत तालुक्यातील शिरसे गावांमधील प्रगतशील शेतकरी विनायक देशमुख यांच्या शेतावरती जाऊन संशोधित ध्यान एम डी आर 2001 या भात पिकाची पाहणी करण्यात आली. हाय रिच सीड्स कंपनीचे प्रतिनिधी गजानन परलकर, आर एस एम राहुल पवार,किसान क्रांती संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष उत्तम शेळके, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख रामदास माळी ,खरेदी-विक्री संघटना काशिनाथ ठमके, खरेदी-विक्री संचालक विनायक गोगटे, तालुका सल्लागार पंढरीनाथ दाभाडे, साधुराम पाटील, जगन्नाथ पाटील, रायगड जिल्हा संघटन रमाकांत जाधव, उमेश देशमुख,दीपक देशमुख, अनंता घारे ,जनार्दन भोईर,पाठक,कुंटे,रतन कुंभार, आणि अनेक प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.वासरे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात असे पीक बहरले असून शेतकरी आनंदित असल्याचे पाहणी दौऱ्याच्या वेळी दिसून आले.

एमडीआर 2001 यांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात हाय रिच सिडस कंपनीचे अधिकारी यांनी पाहणी केली. भाताचे बियाणे त्यांनी आपल्या शेतीमध्ये पिकवले आहे त्या शेतातील पिकाला कुठल्याही प्रकारे खोडकिडा किंवा रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही व शेतीमध्ये पिक उत्तमरीत्या आलेले दिसून आले. या पिकाचा कालावधी 120 ते 125 दिवस असून या रोपांचे फुटवे खूप जास्त प्रमाणात होत असतात आणि त्यानंतर ही रोपे खूप मजबूत येतात. त्या बियाणांपासून निर्माण होणारे भाताचे पीक हे अतिशय छान मध्यम बारीक दाणे असल्याने शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. तसेच जास्त उत्पादन देणारे भाताचे वाण म्हणून ओळखले जाते. बीपी एच प्रतीरोधक वाण म्हणूनही ओळखले जाते. पानावर येणाऱ्या करपा रोगा करिता प्रतिरोधक भात वान आहे.यावेळी बीड गावातील 100हुन शेतकरी उपस्थित होते आणि त्यांना हाय रिच सीड्स कंपनीच्या वतीने भट कंपनीचे विले भेट देण्यात आले.

राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय! आता ३ हेक्टरपर्यंत मिळणार नुकसान भरपाई

 

 

Web Title: Karjat news pesticide developed with cutting edge technology has been a boon protects balirajas crops from various diseases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 04:13 PM

Topics:  

  • karjat news
  • Raigad News

संबंधित बातम्या

२५ कोटींच्या पुलाचा खर्च वाया? नेरळ-कळंब रस्त्यावरील नवीन पुलाखालील काँक्रीटीकरण गेले वाहून
1

२५ कोटींच्या पुलाचा खर्च वाया? नेरळ-कळंब रस्त्यावरील नवीन पुलाखालील काँक्रीटीकरण गेले वाहून

Raigad News : “शिवसृष्टी” उभारणीच्या ऐतिहासिक वाटचालीस सुरुवात; सुनिल तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न
2

Raigad News : “शिवसृष्टी” उभारणीच्या ऐतिहासिक वाटचालीस सुरुवात; सुनिल तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न

Karjat News : ऐन दिवाळी बळीराजाच्या घरात दिवाळं; वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतीचे नुकसान
3

Karjat News : ऐन दिवाळी बळीराजाच्या घरात दिवाळं; वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतीचे नुकसान

Raigad News: फेक नरेटिव्ह तयार करणारे विरोधक सावध रहा – हसन मुश्रीफ
4

Raigad News: फेक नरेटिव्ह तयार करणारे विरोधक सावध रहा – हसन मुश्रीफ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.