Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : प्रस्तावित शिलार धरण हद्दपार करणारच; आक्रमक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा निर्धार

तालुक्यातील चिल्हार नदीवर बांधण्यात येणाऱ्या शिलार धरणाला स्थानिक पातळीवर प्रचंड विरोध होत आहे. शेतकऱ्यांनी ही धरण येथून हद्दपार केले जाईल असा जाहीर निर्धार केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 27, 2026 | 02:46 PM
Karjat News : प्रस्तावित शिलार धरण हद्दपार करणारच; आक्रमक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा निर्धार
Follow Us
Close
Follow Us:
  • प्रस्तावित शिलार धरण हद्दपार करणारच
  • आक्रमक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा निर्धार
कर्जत/ संतोष पेरणे : तालुक्यातील चिल्हार नदीवर बांधण्यात येणाऱ्या शिलार धरणाला स्थानिक पातळीवर प्रचंड विरोध होत आहे. शेतकऱ्यांनी ही धरण येथून हद्दपार केले जाईल असा जाहीर निर्धार केला आहे.शेतकऱ्यांनी बैठकांचे सत्र सुरू केले असून खान्दन येथे झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी प्रसंगी जीव गेला तरी चालेल पण आपली जमीन धरणासाठी देणार नाही असा निर्धार केला.

कर्जत तालुक्यात होत असलेलला शिलार धरण 25 मे 2025 रोजी मंजूर झाला. हा धरण मंजूर झाल्यावर प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये विरोध करण्यासाठी स्थानिक पातळीवर असलेल्या ग्रामपंचायती यांनी ठराव मंजूर केले आहेत. कशेळे ग्रामपंचायत, मोग्रज ग्रामपंचायत, पाथरज ग्रामपंचायत, रजपे ग्रामपंचायत, जामरुक ग्रामपंचायत टेंबरे ग्रामपंचायत येथील सर्व समाज बांधवांनी एकत्र येत शिलार धरणाविरोधी ठराव मंजूर केला.मात्र तरी देखील शासन हे धरण व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहे.त्यामुळे आता शेतकऱ्यांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे.त्यात खांदन येथे बैठक आयोजीत करण्यात आली होती. त्यावेळी बैठकीसाठी मोठ्या संख्येने शेतकरी एकवटले होते.

Karjat News : भविष्यात शेतीच देशाला तारणार ; जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मयांक गांधी यांचं वक्तव्य

सभेचे आयोजन दिनेश रसाळ यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते आणि त्यावेळी कर्जत पंचायत समितीचे सदस्य अक्षय तिटकारे तसेच निलेश घोडविंदे,अनिल शेमटे,अशोक असवले,मनोज भोईर, प्रकाश घोडवींदे,छगन सावंत,हारेश आहीर,दशरथ पुंजारा,एकनाथ दरवडा, संतोष कदम, माधव मिणमिणे, वसंत रसाळ, हरिश्चंद्र निरगुडा ऋषि पुंजारा रविंद्र गोमारे , गणेश भगत , शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.प्रस्तावित धरण परिसरात मोठ्या प्रमाणात आदिवासी भाग असल्याने आदिवासी शेतकऱ्यांनी धरण विरोधी बैठकीसाठी गर्दी केली होती.

सुरुवातीला शेतकरी दिनेश रसाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा विभागाला प्रस्तावित शिलार धरणाच्या विरोधातील पत्र दिले असल्याची माहिती दिली.शासन शेतकऱ्यांना न्याय दिल्यानंतरच धरणाचे का सुरू करणार असे जाहीर करीत असताना दुसरीकडे या धरणाचे काम दिले गेले आहे अशा महालक्ष्मी कंट्रक्शन कंपनीकडून शिलार धरणाच्या कामाला सुरुवात करण्याची घाई केली जात आहे. तरी देखील शेतकऱ्याची जी कुचेष्टा सुरू केली आहे ती थांबवा आणि आमचा जीव गेला तरी हा धरण होऊन देणार नाही असाही इशारा सरकारला स्थानिकांकडून दिला जात आहे.हे धरण हद्दपार करण्यासाठी रास्ता रोको आणि अधिकाऱ्यांना घेराव घातला जाईल आज त्यानंतर आमरण उपोषण केले जाईल असे जाहीर केले.शरीरामध्ये शेवटच्या रक्ताचा थेंब असेपर्यंत या धरणाला टोकाचा विरोध केला जाईल असा निर्धार दिनेश रसाळ यांनी या सभेत केला.

प्रदूषण मुक्त कर्जत बिरुदावली संपुष्टात येणार
या धरणांमुळे पर्यावरण संपुष्टात येणार असून जंगलातील झाडे जोडपे ही पूर्णपणे नष्ट होणार आहे. या धरणासाठी लाखो वृक्षतोड होणार आहे पोशीर आणि शिलार या धरणासाठी पंधरा हजार एकर जमीन जाण्याची शक्यता आहे. कर्जत मध्ये कोंढाणा धरण व मोरबेधरण झाले आहेत. अजून पोशील धरण व शिलार धरण झाले तर कर्जत तालुक्याचे अस्तित्व संपुष्टात येईल.

Matheran News : देव तारी त्याला कोण मारी; पार्किंग प्रवेशावर झाड कोसळलं अन्… अंगाचा थरकाप उडवणारा अपघात

 

Web Title: Karjat news the proposed shilar dam will be demolished aggressive villagers and farmers are determined

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • Raigad News

संबंधित बातम्या

बक्कळ कमाई बॉस! YouTube वर 5 लाख व्ह्यूज मिळाल्यावर किती होईल कमाई? जाणून घ्या ‘ही’ खास माहिती
1

बक्कळ कमाई बॉस! YouTube वर 5 लाख व्ह्यूज मिळाल्यावर किती होईल कमाई? जाणून घ्या ‘ही’ खास माहिती

Ahilyanagar News: वणव्याचे थैमान! जांभळदरा परिसरात ९ शेतकऱ्यांच्या बागा खाक; ठिबकसह शेती साहित्याचे मोठे नुकसान
2

Ahilyanagar News: वणव्याचे थैमान! जांभळदरा परिसरात ९ शेतकऱ्यांच्या बागा खाक; ठिबकसह शेती साहित्याचे मोठे नुकसान

आता प्रवास करतानाही होणार कमाई! Flipkart आणि Uber ची ऐतिहासिक भागीदारी, राइड्सवर मिळणार ‘सुपरकॉइन्स’
3

आता प्रवास करतानाही होणार कमाई! Flipkart आणि Uber ची ऐतिहासिक भागीदारी, राइड्सवर मिळणार ‘सुपरकॉइन्स’

Jalgaon Crime News : अघोरी कृत्ये अन् मोठी लूट! फरार भोंदू बाबाला कधी पकडणार? पीडितांचा सवाल
4

Jalgaon Crime News : अघोरी कृत्ये अन् मोठी लूट! फरार भोंदू बाबाला कधी पकडणार? पीडितांचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.