Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Torrent Project : ‘अडाणी शेतकरी’ शब्दावरून वाद पेटला… Karjat मध्ये भूसंपादन सुनावणीत मोठा राडा! थेट जनसुनावणी बंद पाडली

Karjat Torrent Project : कर्जत तालुक्यातील भालीवडी ते सायडोंगर दरम्यान प्रस्तावित टोरंट हायड्रॉलिक प्रकल्पाच्या ५.९१ किलोमीटरच्या पोहोच रस्त्यासाठी आयोजित करण्यात आली होती. ही भूसंपादन सुनावणी शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे गुंडाळावी लागली. अधिकाऱ्यांना रस्ता आणि प्रकल्पाबाबत योग्य उत्तर देता आली नाहीत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 07, 2026 | 07:05 PM
Karjat मध्ये भूसंपादन सुनावणीत मोठा राडा!

Karjat मध्ये भूसंपादन सुनावणीत मोठा राडा!

Follow Us
Follow Us:
  • ‘अडाणी शेतकरी’ शब्दावरून वाद पेटला…
  • Karjat मध्ये भूसंपादन सुनावणीत मोठा राडा!
  • थेट जनसुनावणी बंद पाडली
Karjat Torrent Project : कर्जत तालुक्यात होऊ घातलेल्या टोरंट प्रकल्पाच्या पोहोच रस्त्यासाठी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची सुनावणी आज कर्जत येथे आयोजित करण्यात आली.ही सुनावणी कशासाठी आणि कोणाच्या मागणीनुसार कशासाठी होत आहे असा प्रश्न शेतकऱ्यांनी या सुनावणीत उपस्थित केला.दरम्यान या प्रश्नावर शेतकऱ्यांना हा पोहोच रस्ता टोरंट प्रकल्पाच्या मशिनरी नेण्यासाठी तयार केला जाणार आहे असे उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांनी दिले.त्यावर शेतकरी यांनी आम्हाला रस्ता नको आणि प्रकल्प देखील नको अशी भूमिका घेतली तर या सुनावणीचे इतिवृत लिहिले जात नसल्याने शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला आणि शेवटी सुनावणी शेतकऱ्यांनी बंद पाडली. ( Karjat Torrent Project ) 

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त

भालीवडी पासून सायडोंगर या टोरंट हायड्रॉलिक प्रकल्पाकडे जाणारा प्रकल्प साठी नेण्यात येणाऱ्या ५.९१ किलोमीटर लांबीच्या पोहोच रस्त्यासाठी जाणाऱ्या जमिनीची सुनावणी कर्जत तहसील कार्यालयात घेण्यात आली.यावेळी जिल्हा भूसंपादन अधिकारी श्रीकांत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी घेण्यात आली,त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता राहुल देवांग,निवासी नायब तहसीलदार मृणालिनी शिरसाट तसेच जिल्हा भूसंपादन कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हा भू संपादन अधिकारी २०१३ चे भूसंपादन कायदा नुसार जुलै २०२६ मध्ये पोहोच रस्ता बनवण्यासाठी सर्वे नंबर ३४/१ मधील शेतकऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे.

अडानी शेतकरी बोलल्यावर वाद पेटला

अधिसूचना १०८ अर्ज आले आहेत.तक्रार करणारे शेतकरी यांच्या अर्जांची जनसुनावणी कर्जत येथे घेण्यात आली. यावेळी पाली पोटल, सायडोंगर,भालीवडी, मोहमाळवाडी,आंबेवाडी आणि आंबोट येथील मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.२०१३ भूसंपादन कायदा याविषयी माहिती देत असताना जिल्हा भूसंपादन अधिकारी श्रीकांत गायकवाड यांच्या बोलण्यात या ठिकाणचे काही शेतकरी अडानी शेतकरी आहेत असे बोलल्यावर सर्व शेतकऱ्यांनी आक्षेप घेत ॲड कैलास मोरे यांनी शेतकऱ्यांची हरकत असताना मोजणी करण्यासाठी जाणारे अधिकारी अडानी आहेत असा आरोप आहे.

टोरंट धरण प्रकल्पाच्या मशिनरीसाठी रस्ता?

यावेळी शेतकऱ्यांनी रस्ता कोणासाठी आणि कोणाच्या मागणीनुसार होत आहे याची माहिती मागितल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी काही मिनिटे शांत राहिले. शेतकऱ्यांची मागणी वाढल्यानंतर संबंधित नवीन पोहोच रस्ता हा टोरंट धरण प्रकल्प यासाठी असलेली मशिनरी नेण्यासाठी तयार केला जात असल्याचे शेवटी स्पष्ट केले.

उप अभियंता उत्तरे देऊ शकले नाहीत

अधिकाऱ्यांनी रस्ता टोरंट प्रकल्प साठी होत असल्याने शेतकऱ्यांनी आमची या सुनावणीला विरोध असून या ठिकाणी कोणी इतिवृत लिहिले जात नाही आणि आमचा खेळ करीत असल्याचा आरोप करीत ॲड कैलास मोरे यांनी मीटिंग नंतर इतिवृतची मागणी केली जाईल असे यावेळी जाहीर केले.शेवटी शेतकऱ्यांनी लेखी निवेदन करताना कर्जत तालुक्यातील त्या भागातील शेतकऱ्यांनी सुनावणी कशासाठी आहे,कोणाच्या मागणीनुसार रस्ता होत आहे,या सभेचे इतिवृत कोण लिहित आहे अशा अनेक विषयावर जिल्हा भूसंपादन अधिकारी आणि बांधकाम खात्याचे उप अभियंता उत्तरे देऊ शकले नाहीत.

त्यामुळे शेतकऱ्यांनी ही सुनावणी बंद पाडत आम्हाला रस्ता देखील नको आणि तो प्रकल्प देखील नको अशी भूमिका घेत सुनावणी बंद पाडा असे लेखी निवेदन देऊन सर्व शेतकरी यांनी आक्षेप घेत सुनावणी बंद पाडली.

Maharashtra Drought 2026: पावसाने दडी मारली, कर्जतवर दुष्काळाचे सावट; हजारो हेक्टरवरील भातपीक धोक्यात

Web Title: Karjat torrent project access road public hearing cancelled by farmers marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • farmer
  • Karjat
  • Torrent Group

संबंधित बातम्या

Amravati News: पांढऱ्या सोन्याला संकटाची काळी छाया! गतवर्षी भावाने दिला दिलासा; यंदा विक्रमी पेरणी करूनही चिंता
1

Amravati News: पांढऱ्या सोन्याला संकटाची काळी छाया! गतवर्षी भावाने दिला दिलासा; यंदा विक्रमी पेरणी करूनही चिंता

Neral News: नळाच्या पाण्यात चक्क साप! नेरळ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्यावर प्रश्नचिन्ह; नागरिकांमध्ये खळबळ
2

Neral News: नळाच्या पाण्यात चक्क साप! नेरळ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्यावर प्रश्नचिन्ह; नागरिकांमध्ये खळबळ

Amravati News:दुष्काळात वाचविलेले सोयाबीन मजूरटंचाईने अडले! काढणी लांबल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता
3

Amravati News:दुष्काळात वाचविलेले सोयाबीन मजूरटंचाईने अडले! काढणी लांबल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता

Jalgaon News: ‘शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार!’ दुष्काळ पाहणीनंतर बावनकुळेंचा मोठा इशारा
4

Jalgaon News: ‘शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार!’ दुष्काळ पाहणीनंतर बावनकुळेंचा मोठा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.