Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat ZP Election : “जिल्हा परिषद गटाला विकासाच्या मार्गावर आणणारच”; उमेदवारांनी नागरिकांना दिलं आश्वासन

येत्या जिल्हापरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून प्रचारांती विकासाचा मार्गावर चालण्याचं आश्वासन उमेदवारांनी नागरिकांना दिलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 03, 2026 | 12:52 PM
Karjat ZP Election : “जिल्हा परिषद गटाला विकासाच्या मार्गावर आणणारच”; उमेदवारांनी नागरिकांना दिलं आश्वासन
Follow Us
Follow Us:
  • “जिल्हा परिषद गटाला विकासाच्या मार्गावर आणणारच”
  • उमेदवारांनी नागरिकांना दिलं आश्वासन
कर्जत/ संतोष पेरणे : नेरळ ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून अनेक ऐतिहासिक विकास कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र मागील काळात नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील विकासाचा बॅकलॉग तयार झाला आहे,हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी कर्जत पंचायत समितीवर निवडून जायचे आहे असे मतदारांना आवाहन नेरळ पंचायत समिती गणाचे उमेदवार भगवान चंचे यांनी केले.तर जिल्हा परिषद गटात अनेक विकासकामे केली असल्याने जनता आमच्या विश्वास ठेवील असे मत युवासेना तालुका अधिकारी प्रथमेश मोरे यांच्या माध्यमातून होत असून नेरळ जिल्हा परिषद गटामध्ये असा विकास साधायचा असल्याने आम्हाला विजयी करा असे आवाहन सुनीता मोरे यांनी केले.

Epstein Files चा धमाका! ईमेलमध्ये युवतींचा उल्लेख अन् ‘या’ देशाच्या सुरक्षा सल्लागारांनी दिला तडकाफडकी राजीनामा, जगभरात खळबळ

नेरळ जिल्हा परिषद गटातील कर्जत परिवर्तन आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचाराची फेरी काढण्यात आली.कर्जत परिवर्तन आघाडीचे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सुनीता मोरे आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार भगवान चंचे यांच्या प्रचाराची फेरी नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील मोहाची वाडी,पायरमाल या भागात काढण्यात आली.त्यावेळी उमेदवारांसह नेरळ शिवसेना ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख बंडू क्षीरसागर,उप शहर प्रमुख संतोष सारंग, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शहर अध्यक्ष गणेश खराटे, उपाध्यक्ष प्रवीण ब्रह्मांडे,युवक शहर अध्यक्ष रोहन चव्हाण युवक कार्यकर्ते नफीद जळगावकर यांच्यासह महिला पदाधिकारी सहभागी झाले आहे.नेरळ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या कर्जत विकास परिवर्तन आघाडीच्या उमेदवार यांच्यासाठी महिलांची गर्दी दिसून आली.

कर्जत तालुक्यातील महाविकास परिवर्तन आघाडीचे जिल्हा परिषद उमेदवार सुनीता मोरे आणि पंचायत समिती उमेदवार भगवन चंचे हे उमेदवार गेली चार दिवस झाले नेरळ जिल्हा परिषद आणि पंचयात समिती वार्ड मध्ये गावो गावी तसेच खेड्या पाड्यामध्ये जाऊन प्रत्येक घरामध्ये जाऊन आपला प्रचार करत आहेत. नेरळ शहरामध्ये मध्ये हे उमेदवार आपला चांगल्या प्रकारे प्रचार करत आहे. नेरळ गावातील अनेक विकास कामे युवासेना कर्जत तालुका प्रमुख प्रथमेश मोरे यांनी करून घेतली आहेत.त्यामुळे असाच विकास आम्हाला संपूर्ण नेरळ जिल्हा परिषद गटात करायचा आहे.त्यासाठी नेरळ जिल्हा परिषद गटातील मतदारांनी आम्हाला साथ द्यावी असे आवाहन जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सुनीता मोरे यांनी केले.

नेरळ शहराजवळ असलेली मोहाचीवाडी या गावामध्ये परिर्वतन विकास आघाडीचे उमेदवार प्रकार करत असताना.आम्ही प्रत्यके घरामध्ये गेल्यावर चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे.आम्ही जो चार दिवसामध्ये प्रतिसाद मिळाला तच प्रकारे आज सुद्धा प्रतिसाद मिळत आहे आणि परिवर्तन विकास आघाडी ही नेरळ जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहे.आम्ही निवडून आल्यावर ज्या गाव खेड्यावर आणि नेरळ शहारामध्ये ज्या समस्या आहेत त्या सर्व समास्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नेरळ गणाचे उमेदवार नेरळ चे माजी सरपंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष भगवान चंचे यांनी केले.

Raigad Zilla Parishad: उरण तालुक्यात निवडणुकीची रणधुमाळी; ७ फेब्रुवारीला होणार मतदान

 

Web Title: Karjat zp election we will bring the zilla parishad group on the path of development candidates assure citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 12:52 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
2

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
3

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम
4

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.