Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News: ऐन पावसाळ्यात माथेरानचा धबधबा पर्यटकांसाठी बंद; निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड

Matheran News:  पावसाळ्यात पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरणारा माथेरानमधील धबधबा पर्यटनासाठी बंद करण्यात आल्याने पर्यटकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. हिरवाई, धुके आणि धबधब्याचा आनंद घेण्यासाठी माथेरानमध्ये दाखल झालेल्या पर्यटकांचा या निर्णयामुळे हिरमोड झाला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 22, 2026 | 12:18 PM
ऐन पावसाळ्यात माथेरानचा धबधबा पर्यटकांसाठी बंद; निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड

ऐन पावसाळ्यात माथेरानचा धबधबा पर्यटकांसाठी बंद; निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड

Follow Us
Follow Us:
  • माथेरानमधील धबधबा पर्यटनासाठी बंद
  • ऐन पावसाळ्यात माथेरानचा धबधबा पर्यटकांसाठी बंद
  • माथेरानच्या वर्षा पर्यटनाला ‘ब्रेक’
माथेरान: पावसाळ्यात निसर्गसौंदर्याने बहरणाऱ्या माथेरानमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक वर्षा पर्यटनासाठी दाखल होत आहेत. मात्र पर्यटकांचे आकर्षण ठरणारा धबधबा पर्यटनासाठी बंद करण्यात आल्याने अनेकांचा हिरमोड होत आहे. धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना प्रवेश न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

पावसाळ्यात माथेरान परिसर हिरवाईने नटतो. दाट धुके, पावसाच्या सरी आणि डोंगर-दऱ्यांमधून वाहणारे धबधबे पाहण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह विविध भागांतून पर्यटक माथेरानला येतात. विशेषतः शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होते.

माथेरान येथील शार्लोट लेक तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर त्या ठिकाणी धबधबा निर्माण होतो. हा धबधबा माथेरान मध्ये येणाऱ्या पर्यटकांचे सर्वाधिक गर्दीचे ठिकाण बनला आहे. माथेरान मध्ये येत असलेले ९० टक्के पर्यटक हे शार्लोट लेक आणि धबधबा येथे भिजण्यासाठी जात असतात. दरम्यान त्या तलावातील पाणी नगरपरिषदेने सोसून दिल्याने माथेरान मधील तुडुंब भरलेला तलाव रिकामा आहे.आणि त्यामुळे धबधबा बंद झाला असून तलावात पाणी नसल्याने पर्यटक प्रचंड हताश झाले आहेत.

Matheran News: माथेरान नगरपरिषदेला आली जाग! शार्लोट लेकमधील गाळ काढण्यासाठी लावले मजूर

माथेरान शहरात थंड हवेच्या ठिकाणी येणारे पर्यटक यांना पावसाळ्यात शार्लोट लेक तलाव पर्यटकांनी भरून गेलेला असतोतलाव पाण्याने भरून वाहिल्यानंतर तेथे धबधबा निर्माण होतो आणि त्या धबधब्यावर पर्यटक वर्षा सहलीसाठी येणारे पर्यटक आनन्द घेतात.माथेरान मधील सर्वात सुरक्षित असलेल्या या धबधब्यावर येणारे पर्यटक यांची संख्या दररोज हजारांमध्ये असते.मात्र नगरपरिषदेने १० ऑगस्ट रोजी शार्लोट लेक मधील पाणी सोडण्यात आले आणि त्यानंतर धरणात पाण्याचा थेम्ब राहिलेला नाही.त्याचा सार्वधिक मोठा परिणाम धरणाच्या बाजूला तयार झालेला धबधबा बंद पडला आहे.धरणात पाणी नसल्याने अतिरिक्त पाणी वाहून जाणारे ठिकाणी निर्माण झालेला धबधबा देखील कोरडा पडला आहे.त्यामुळे त्या ठिकाणी येणारे पर्यटक नाराज होऊन निघून जात असतात.त्याचा सार्वधिक फटका तेथील व्यवसायिक यांना बसला आहे.

शार्लोट लेक येथील पाण्याचा धबधबा बंद झाल्याने माथेरान मधील पर्यटनावर त्याचा मोठा परिणाम सुरु झाला आहे. सर्वाधिक सेफ धबधबा म्हणून शार्लोट लेक येथील धबधबा ओळखला जातो आणि त्या ठिकाणी एकही पर्यटक जात नाहीत अशी स्थिती निर्माण झाल्याने पर्यटन व्यवसाय धोक्यात आला आहे.शार्लोट लेक येथील धबधबा बंद झाल्याने शेकडो पर्यटक नाराजी व्यक्त करतात.शार्लोट लेक मधील गाळ काढण्याचे काम कधी संपणार आणि शहरातील शार्लोट लेक तलाव पाण्याने भरणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत.

रेकॉर्डब्रेक पावसाचा माथेरानला फटका, शारलोट लेक ते सनसेट पॉईंट रस्ते खराब,पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नगरपरिषदेचा महत्त्वाचा निर्णय

Web Title: Matheran news waterfall closed for tourists visitors disappointed tourism impact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • Matheran
  • waterfall

संबंधित बातम्या

Raigad News: माथेरानच्या शार्लोट लेकमधील गाळ नाल्यात सोडल्याचा आरोप; पर्यावरणाच्या नुकसानीची भीती, नागरिक नाराज
1

Raigad News: माथेरानच्या शार्लोट लेकमधील गाळ नाल्यात सोडल्याचा आरोप; पर्यावरणाच्या नुकसानीची भीती, नागरिक नाराज

Matheran News: ‘माथेरानची सुपीक माती डोंगराखाली का सोडली?’ शाळकरी मुलाचा सवाल, ‘आपली लाल सुपीक माती वाचवणार कोण?’
2

Matheran News: ‘माथेरानची सुपीक माती डोंगराखाली का सोडली?’ शाळकरी मुलाचा सवाल, ‘आपली लाल सुपीक माती वाचवणार कोण?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.