अंटार्कटिकातील टेलर ग्लेशियरमधून वाहणारा ‘ब्लड फॉल्स’ हा झरा रक्तासारखा लाल दिसतो. खारट पाण्यातील लोखंड ऑक्सिडाइज झाल्यामुळे हा अद्भुत नजारा निर्माण होतो.
नेपाळमधील तनहुं जिल्ह्यातील ऐना पहारा धबधबा हत्तीच्या चेहऱ्यासारख्या चट्टानांसाठी प्रसिद्ध आहे. हिरवीगार निसर्गरचना, थंड हवा आणि शांत वातावरणामुळे हे ठिकाण प्रवाशांचे आकर्षण ठरले आहे.
एक तरुण काळू नदीत सेल्फी घेण्याच्या नादात पाण्याच्या प्रवाहात पडून वाहू लागला होता. मात्र, स्थानिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्याचा जीव वाचवण्यात यश आले आहे.
पावसाळी पर्यटनाने माणगांव तालुक्यात पुन्हा एक बळी घेतला असून महाराष्ट्रातला यंदाचा सहावा बळी आहे. मृतदेह बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमचे अतिशय जोखिमेचे रिकव्हरी ऑपरेशन आहे.