
Raigad Rain informaton
रायगड नैसर्गिक आपत्ती अहवाल – महत्त्वाचे मुद्दे
Wardha flood alert : नदीकाठच्या २९३ गावांवर पुराचे सावट, २७ गावांचा संपर्क तुटण्याचा धोका!
रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती
विभाग;- रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
ठिकाण: जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग, जिल्हा रायगड
दूरध्वनी: 02141-223632
रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अलिबाग,नैसर्गिक आपत्ती अहवाल दिनांक 13/08/2026 वेळ सकाळी 10.00वा. pic.twitter.com/d0z5qoJYhZ — जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग (@InfoRaigad) August 13, 2026
रायगड जिल्हा प्रशासनाकडून दरड कोसळणे तसेच अतिवृष्टी, गावाला पूर येणे तसेच इतर नैसर्गिक आपत्तीची माहिती घेऊन प्रत्येक गावाला सूचित करून काळजी घेणे जेणे करून कुठलीही जीवित हानी तसेच जैविक हानी टाळण्यासाठी उपाययोजना राबवल्या जातात. दिनांक १३-०८-२०२६ साठी तपशील अहवाल तयार करून माहिती दिली आहेत तपशील काय आहे ते जाणून घेऊया !
दिनांक 13/08/2026 रोजी सकाळी 8.00 वा. पर्यंतचा पाऊस महावेध पोर्टलवरून सकाळी 10.30 वा. अपडेट करण्यांत येतो.
आजचा पाऊस- २५.७ मी.मी
एकूण पाऊस (महावेध प्रणाली) /वार्षिक सरासरीची टक्केवारी आजचा पाऊस
2470.6 मि.मी. (79.2%)
माहे जुलैची सरासरी व या वर्षी पडलेला पाऊस (टक्केवारी) 1206.2 मि.मी./1843.0 मि.मी. (152.8%)
जिल्हयाची वार्षिक सरासरी 3148.6 मि.मी.
पनवेल जीवितहानी १)पांडवकडा मृत आकडा २, २) आपटा मृत आकडा १ ३) वाघोबावाडी -मृत २ आकडा
रायगड नैसर्गिक आपत्तीबद्दल अधिक माहिती हवी असेल तर अधिकृत रायगड जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर District Disaster Management Plan Raigad 2025-26 उपलब्ध आहे. तसेच नैसर्गिक आपत्तींसाठी SDRF/NDRF अंतर्गत मदत व नुकसानभरपाईचे निकषही दिले आहेत.
Ans: 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत रायगड जिल्ह्यात 25.7 मिमी पावसाची नोंद झाली.
Ans: अहवालानुसार पांडवकडा येथे 2, आपटा येथे 1 आणि वाघोबावाडी येथे 2 अशा एकूण 5 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
Ans: रायगड जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित माहिती तसेच District Disaster Management Plan Raigad 2025-26 उपलब्ध आहे.