Jalgaon News: जळगावमध्ये परतीच्या पावसाचा फटका केवळ शेतीपुरता मर्यादित राहिलेला नाही. सतत बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम दिसून येत आहे.
Latur Farmers News : कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आता फेडीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. कृषी विभागाकडून नुकसानीचा पंचनामा सुरू असून अहवाल राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे.
जळगावमध्ये तुफान पाऊस झाल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली गेल्यामुळे त्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे.
Monsoon News: वडगाव मावळ परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
Maharashtra Rain Alert: राज्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार आगमन केल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेले.
महाराष्ट्रामध्ये तुफान पाऊस झाल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे वाहून गेल्यामुळे ते हवालदिल झाले आहे. सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आहे.
Highest rainfall in India : देशभरात यंदा पावसाने कहर केला आहे. देशातील जवळपास सवरच राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा फटका देखील बसला आहे.
Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधत राज्यातील पूरस्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करताना त्यांची जीभ घसरली
हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
शासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे सांगत शेतकरी व सामान्य नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या संतापाचे वारे पाहता सदाभाऊ खोत यांनी काढता पाय घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
पूरबाधित क्षेत्रात साथीचे रोग पसरू नयेत, यासाठी निर्जंतुकीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी त्या भागात निर्जंतुकीकरणाचे औषधी फवारुन घेण्यासाठी ग्रामपंचायतीची मदत घेण्यात यावी, असे मुंडे म्हणाल्या.
संरक्षण आणि अंतरिक्ष क्षेत्रात महाराष्ट्र भक्कम भागिदार म्हणून काम करतो आहे. महाराष्ट्रात १० ऑर्डिनन्स फॅक्टरी आहेत. देशाला लागणाऱ्या एकूण शस्त्र आणि दारुगोळ्यापैकी ३० टक्के उत्पादन हे महाराष्ट्रात होते.
Maharashtra Weather Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसासाठी पोशाक हवामान तयार झाले आहे. सध्या परतीच्या पावसाचा जोर महाराष्ट्रात वाढला आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक सीमेवर तेरणा आणि मांजरा नदीच्या संगमावर असलेल्या औराद शहाजानी येथील नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधला.
अधिकाऱ्यांनी स्वतः मत्स्य शेतकऱ्यांना संपर्क केल्यास त्यांचे मनोधैर्य वाढते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी स्वतः नुकसानग्रस्त मत्स्य शेतकऱ्यांची भेट घ्यावी. असे मंत्री नितेश राणे म्हणाले.
मोहोळ तालुक्यातून वाहणाऱ्या सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, कधी नव्हे ते रौद्ररूप नदीने धारण केले आहे. त्यामुळे भयभीत झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणे गरजेचे आहे.