• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Railway Police Uniforms Will Now Change Nrka

रेल्वे पोलिसांचा गणवेश आता बदलणार; कॉन्स्टेबल ते APSI साठी तयार होणार खास नियमावली

नवीन वर्षांत हा गणवेश बदल करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वे पोलिस दलातील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी येत्या जानेवारी २०२५ पासून सर्वोत्तम गणवेश परिधान करण्याचा संकल्प करणार आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 30, 2024 | 11:12 AM
रेल्वे पोलिसांचा गणवेश आता बदलणार; कॉन्स्टेबल ते APSI साठी तयार होणार खास नियमावली

File Photo : Railway Police

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : रेल्वे पोलिसांच्या गणवेशाचा आता लूक बदलणार असून, नवीन वर्षात रेल्वे पोलिस अधिकारी व अंमलदारांचे गणवेश हे ‘अप-टू-डेट’ असावेत यासाठी विशेष निर्णय घेतला आहे. यापुढे गणवेश परिधान करताना पूर्वीसारखा गणवेश सोडून त्यांच्या शरीरयष्टीला शोभेल असा आणि फॅशनविरहित गणवेश असावा अशा सूचना दिल्या आहेत. पूर्वी वारंवार केल्या जाणाऱ्या चुका सुधारण्याबाबत पोलिसांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे गणवेश घालताना पोलिसांकडून होणारी मनमानी आता थांबणार आहे. यासाठी खास नियमावली तयार करण्यात आली आहे.

याबाबत रेल्वे पोलीस दलाने खास आदेश काढून यापुढे गणवेश कसा असावा याबाबतची मार्गदर्शक तत्वे सूचित केली आहेत. तर दुसरीकडे नियमांत काळानुरूप पोलीस महासंचालक कार्यालयाने काही बदल करून वेळोवेळी परिपत्रके निर्गमित केलेली आहेत. साधारणपणे अतिशय सैल अथवा अतिशय घट्ट गणवेश परिधान करू नये, असे सूचित केले आहे. या सूचना अधिकारी, कर्मचारी यांना बंधनकारक आहेत.

नियम पाळण्याच्या सूचना

त्याचाच एक भाग म्हणून आता नवीन वर्षांत हा गणवेश बदल करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वे पोलिस दलातील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी येत्या जानेवारी २०२५ पासून सर्वोत्तम गणवेश परिधान करण्याचा संकल्प करणार आहेत. त्यानुसार पोलीस अंमलदार म्हणजेच पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उप-निरीक्षक यांनी आपल्या गणवेशबाबत नियम पाळणे आवश्यक असल्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. त्यांनी खाकी रंगाचा शर्ट व पँट स्वतःच्या शरीरयष्टीला शोभेल असा व्यवस्थित शिवलेला असावा, अतिशय सैल अथवा अतिशय घट्ट गणवेष परिधान करू नये असे सूचित केले आहे.

लॅनयार्ड व शिट्टी

लॅनयार्ड दोरीचा पिळ पुढील बाजूस करून डाव्या खांद्याच्या बाहीत व प्लॅपमध्ये व्यवस्थित अडकवून शिट्टी डाव्या खिशात उजव्या बाजूला अर्धी गाठ आत व आधी बाहेर या पध्दतीने अडकवावी. लॅनयार्ड दोरी ही पिवळ्या रंगाची व स्वच्छ घालावी. मळकट लॅनयार्ड घालू नये. तर फित आणि बेंज (मोनोग्राम) हा प्रत्येक अंमलदाराने आपल्या हुद्याप्रमाणे फित पट्टी व मपो बेंज प्लॅपमध्ये व्यवस्थित लावावा.

Web Title: Railway police uniforms will now change nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2024 | 11:12 AM

Topics:  

  • Indian Railway

संबंधित बातम्या

Government Jobs for Agniveer : रेल्वेमध्ये नोकरी करण्यासाठी सुवर्ण संधी,  इतक्या हजार पदांसाठी होणार भरती
1

Government Jobs for Agniveer : रेल्वेमध्ये नोकरी करण्यासाठी सुवर्ण संधी, इतक्या हजार पदांसाठी होणार भरती

मार्चच्या सुरुवातीला बदलणार ‘हे’ प्रमुख दैनंदिन नियम; सामान्यांच्या खिशावर काय परिणाम?
2

मार्चच्या सुरुवातीला बदलणार ‘हे’ प्रमुख दैनंदिन नियम; सामान्यांच्या खिशावर काय परिणाम?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
US-Israel Iran War : युद्धाच्या संकटात भारताला मोठा दिलासा; तेलाची चिंता तूर्त मिटणार, रशिया देणार मदतीचा हात…

US-Israel Iran War : युद्धाच्या संकटात भारताला मोठा दिलासा; तेलाची चिंता तूर्त मिटणार, रशिया देणार मदतीचा हात…

Mar 05, 2026 | 07:15 AM
Navpancham Yog: नवपंचम राजयोगाचा या राशीच्या लोकांना मिळेल नोकरी-व्यवसायात अपेक्षित यश

Navpancham Yog: नवपंचम राजयोगाचा या राशीच्या लोकांना मिळेल नोकरी-व्यवसायात अपेक्षित यश

Mar 05, 2026 | 07:05 AM
कम्फर्ट आणि मायलेजचा उत्तम कॉम्बिनेशन! 10 लाखांच्या बजेटमध्ये ‘या’ आहेत बेस्ट Sedan Cars

कम्फर्ट आणि मायलेजचा उत्तम कॉम्बिनेशन! 10 लाखांच्या बजेटमध्ये ‘या’ आहेत बेस्ट Sedan Cars

Mar 05, 2026 | 06:15 AM
अन्ननलिकेत वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ, ॲसिडिटीचा त्रास होईल कायमचा बंद

अन्ननलिकेत वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ, ॲसिडिटीचा त्रास होईल कायमचा बंद

Mar 05, 2026 | 05:30 AM
स्टार प्लसने ‘अ‍ॅडव्होकेट अंजली अवस्थी’ चा नवा टीझर आणला प्रेक्षकांच्या भेटीला!

स्टार प्लसने ‘अ‍ॅडव्होकेट अंजली अवस्थी’ चा नवा टीझर आणला प्रेक्षकांच्या भेटीला!

Mar 05, 2026 | 04:15 AM
“राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांची नोंद…”; महसूलमंत्री Chandrshekhar Bawankule यांचे विधानसभेत उत्तर

“राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांची नोंद…”; महसूलमंत्री Chandrshekhar Bawankule यांचे विधानसभेत उत्तर

Mar 05, 2026 | 02:35 AM
Pune ZP Politics: अनभुवी की तरुण चेहऱ्याला संधी? पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच

Pune ZP Politics: अनभुवी की तरुण चेहऱ्याला संधी? पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच

Mar 05, 2026 | 01:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.