Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर…

राज्यातील ३६ पैकी ३२ जिल्ह्यात कमी पाऊस पडला. त्यापैकी १८ जिल्हे अवर्षणग्रस्त (रेड झोनमध्ये) नोंदले गेले असून, १४ जिल्ह्यांत सरासरीच्या जेमतेम मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 02, 2026 | 08:40 AM
देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर...

देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर...

Follow Us
Follow Us:

मुंबई : जून महिन्यात तुरळक पाऊस झाल्याचे पाहिला मिळाले होते. अल-निनोचा प्रभाव यंदाच्या मान्सूनवर जबरदस्त झाला असून, १ जून ते ३० ऑगस्ट या ९० दिवसांच्या मान्सून हंगामात राज्यात सरासरी ११ टक्के तूट नोंदली गेली. त्यानंतर जुलैमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाल्यानंतर पुणे शहर आणि जिल्ह्यात ऑगस्टमध्ये पावसाचा जोर ओसरला. गेल्या दशकातील आकडेवारीच्या तुलनेत यंदाचा ऑगस्ट तुलनेने कोरडा ठरला आहे. पुणे जिल्ह्यातही ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा २८ टक्के कमी पाऊस झाला.

राज्यातील ३६ पैकी ३२ जिल्ह्यात कमी पाऊस पडला. त्यापैकी १८ जिल्हे अवर्षणग्रस्त (रेड झोनमध्ये) नोंदले गेले असून, १४ जिल्ह्यांत सरासरीच्या जेमतेम मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनवर अल-निनोचा प्रभाव जून आणि ऑगस्ट या महिन्यात दिसून आला. तर जुलैमध्ये मात्र बहुतांश भागात सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला. आता सप्टेंबरमध्येही पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केली आहे. यंदाच्या मोसमाच्या सुरुवातीला सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, जुलैमध्ये या अंदाजाला छेद देत पुणे शहर आणि परिसरात दमदार पाऊस झाला.

दरम्यान, पुणे आणि घाट परिसरातही ऑगस्टमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद झाली. शहरात सप्टेंबरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर राहिल्याने काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली. या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला. ऑगस्टमध्ये मात्र पावसाने मोठी विश्रांती घेतली. महिनाभर ढगाळ वातावरण राहिले; मात्र प्रत्यक्षात पावसाच्या फारशा सरी पडल्या नाहीत.

किमान तापमानही सामान्यपेक्षा राहणार कमी

सप्टेंबरमध्ये देशाच्या बहुतांश भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानही बहुतांश भागांत सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पावसातील खंड आणि वाढत्या तापमानामुळे काही भागांत उष्णतेचा ताण जाणवण्याची शक्यता आहे. सध्या विषुववृत्तीय प्रशांत महासागरात तीव्र ‘एल निनो’ स्थिती आहे. ही स्थिती आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Solapur News : वरुणराजाची प्रतीक्षा लांबली ! करमाळ्यात खरीप पिकांना फटका; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडणार

Web Title: Rainfall across the country in september is forecast to be less than 91 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • Climate Change
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

Pune Rain: जुलैत ११९ वर्षांचा विक्रम मोडला, पण ऑगस्ट कोरडा! पुण्यात सप्टेंबरमध्ये कसा राहील पाऊस?
1

Pune Rain: जुलैत ११९ वर्षांचा विक्रम मोडला, पण ऑगस्ट कोरडा! पुण्यात सप्टेंबरमध्ये कसा राहील पाऊस?

राज्यातील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! 18 जिल्हे ‘रेड झोन’मध्ये, 32 जिल्ह्यांत पावसाची तूट
2

राज्यातील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! 18 जिल्हे ‘रेड झोन’मध्ये, 32 जिल्ह्यांत पावसाची तूट

Rain Update : देशातील 26 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात…
3

Rain Update : देशातील 26 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात…

पुन्हा पाऊस ! सातारा, सांगलीसह राज्यातील अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा
4

पुन्हा पाऊस ! सातारा, सांगलीसह राज्यातील अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.