Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हापूस आंब्याची आवक वाढल्याने दर स्थिर; दररोज तब्बल ‘इतक्या’ पेट्या बाजारात

गोड हापूस म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. यंदा दरवर्षीच्या तुलनेत आंब्याचा हंगाम काहीसा लवकर सुरू झाला आहे. उत्पादनही चांगले आहे, त्यातच तुलनेने काहीसे भावही कमी असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 18, 2024 | 09:20 AM
हापूस आंब्याची आवक वाढल्याने दर स्थिर; दररोज तब्बल ‘इतक्या’ पेट्या बाजारात
Follow Us
Follow Us:

पुणे : गोड हापूस म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. यंदा दरवर्षीच्या तुलनेत आंब्याचा हंगाम काहीसा लवकर सुरू झाला आहे. उत्पादनही चांगले आहे, त्यातच तुलनेने काहीसे भावही कमी असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. सद्य:स्थितीत रत्नागिरी हापूसची आवक दोन ते तीन हजार पेट्याइतकी दररोज होत आहे़.

यामध्ये येत्या दोन -तीन दिवसांपासून आंब्याची आवक आणखी वाढेल. १५ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फटकाही आंब्याला बसला आहे. सद्य:स्थितीत दर्जानुसार ४ ते ८ डझनाच्या पेटीला ३ ते ७ हजार रुपये इतका दर मिळत आहे. चांगल्या दर्जाच्या आंब्याची आवक वाढत आहे.

दरवर्षीच्या तुलनेत यंदा कोकणात आंब्याला हवामान पोषक असल्याने उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. रमजानच्या पार्श्वभूमीवर अरब देशातून चांगली मागणी आहे़. स्थानिक बाजारपेठेतूनही मागणी वाढली आहे.

हंगामात इथून पुढे हवामानाचा फटका बसला नाही तर यावर्षी हापूसचे दर आणखी आवाक्यात येतील असा अंदाज आहे. पाडव्यानंतर दर कमी होत जातील असेही व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

[blockquote content=”दरवर्षी सारखाच आंब्याचा हंगाम राहील़. मार्च ते मे महिन्यापर्यंत हंगाम जोरात सुरू राहील, असे चित्र आहे. मात्र, एप्रिल महिन्यात काही प्रमाणात आवक कमी पडेल. बाजारात मालाचा तुटवडा जाणवेल. सध्या, तयार मालाला ८०० ते १५०० रुपये डझन भाव मिळत अहे. यामध्ये आणखी घट होणार आहे.” pic=”” name=”– युवराज काची, रत्नागिरी हापूसचे व्यापारी”]

Web Title: Rates stable as hapus mango arrivals rise there are so many boxes in the market every day nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2024 | 09:20 AM

Topics:  

  • Hapus
  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • Pune

संबंधित बातम्या

Maharashtra Drought 2026: ‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, तरी कोकण मदतीपासून वंचित का?’ भास्कर जाधवांची सरकारकडे मागणी
1

Maharashtra Drought 2026: ‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, तरी कोकण मदतीपासून वंचित का?’ भास्कर जाधवांची सरकारकडे मागणी

Raigad News: कर्जतमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष; 424 बाप्पांना अनंत चतुर्दशीला भावपूर्ण निरोप
2

Raigad News: कर्जतमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष; 424 बाप्पांना अनंत चतुर्दशीला भावपूर्ण निरोप

‘मी जनता दरबार नाही, तक्रारदार दरबार घेणार!’ प्रताप सरनाईक नगररचना विभागावर आक्रमक
3

‘मी जनता दरबार नाही, तक्रारदार दरबार घेणार!’ प्रताप सरनाईक नगररचना विभागावर आक्रमक

Sunetra Pawar: राज्यातील ७५% भागात दुष्काळ, सरकार शेतकऱ्यांच्या पूर्ण पाठीशी
4

Sunetra Pawar: राज्यातील ७५% भागात दुष्काळ, सरकार शेतकऱ्यांच्या पूर्ण पाठीशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.