हापूस आंबा म्हंटलं की आपल्या डोळ्यांसमोर कोकण उभे राहते. मात्र, आता वलसाड हापसू म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी होत असल्याने आंबाबागायतदार चिंतेत पडले आहे.
फळांचा राजा म्हणून सगळीकडे आंब्याचे नाव घेतले जाते. सध्या सगळीकडे आंब्याचा रिझन चालू आहे. या सीझनमध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणावर आंबे बाजारात उपलब्ध होतात. गुढीपाडवा हा सण अवघ्या काही तासांवर आला…
गोड हापूस म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. यंदा दरवर्षीच्या तुलनेत आंब्याचा हंगाम काहीसा लवकर सुरू झाला आहे. उत्पादनही चांगले आहे, त्यातच तुलनेने काहीसे भावही कमी असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.