Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यभरातील रेशन दुकानदारांची ‘ही’ मागणी! आमदार आण्णा बनसोडेंना केली निवेदनाद्वारे मागणी

ऑल महाराष्ट्र फेयर प्राईस शॉप किपर्स फेडरेशन पुणे, स्वस्त भाव धान्य दुकानदार व केरोसीन परवानधारक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष तथा आमदार अण्णा बनसोडे यांना निवेदन दिले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 14, 2025 | 06:43 PM
राज्यभरातील रेशन दुकानदारांची ‘ही’ मागणी! आमदार आण्णा बनसोडेंना केली निवेदनाद्वारे मागणी
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील रेशन दुकानदारांच्या कमिशनमध्ये भरघोस वाढ करण्याचे आश्वासन महायुती सरकारने रेशन दुकानदारांना दिले होते. आता पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. सत्ताधारी महायुती सरकारने राज्यातील ५२ हजार रेशन दुकानांदारांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आली आहे. कमिशन वाढीसाठी लढा देणाऱ्या दुकानदारांना दिलासा मिळावा, यासाठी ऑल महाराष्ट्र फेयर प्राईस शॉप किपर्स फेडरेशन पुणे, स्वस्त भाव धान्य दुकानदार व केरोसीन परवानधारक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष तथा आमदार अण्णा बनसोडे यांची नुकतीच भेट घेतली.

कमिशन वाढीसह विविध समस्या लवकर सुटाव्यात यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक घ्यावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी निवेदनाद्वारे मागणी करत त्यांना पदाधिकाऱ्यांनी साकडं घातलं आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

या निवेदनात म्हटले आहे की, ” महाराष्ट्रातील 52 हजार रास्त भाव धान्य दुकानदार हे शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करतात. धान्य, आनंदाचा शिधा वाटप अशा शासनाच्या अनेक लोकाभिमुख योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासह आधार सिडिंग, ई-केवायसी, आयुष्मान कार्ड, मोबाईल सिडींग अशी विविध कामे विना मोबदला वेळेत करून देण्यातही दुकानदार मागे नाहीत. त्यामुळे रेशन दुकानदार हा शासनाचा महत्वपूर्ण भाग बनला आहे. परंतु, राज्य शासन नेहमीच या दुकानदारांच्या समस्यांचा गांभीर्यपणे विचार करीत नाही, असे आजवर आलेल्या अनुभवातून सिद्ध होत आहे.

२०१७ सालापासून रेशन दुकानदारांना प्रति क्विंटल १५० रुपये इतके अत्यल्प कमिशन आहे. ते आजच्या महागाईच्या हिशोबाने अगदी तोकडे आहे. नव्याने कमिशन वाढ करून द्यावी, अशी आमची अनेक वर्षांपासून जुनी मागणी आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण, पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरात वाहतूक ठेकेदारांमार्फत वेळेत धान्य मिळत नाही. काही दुकानदारांना महिनाअखेरिस धान्य मिळाल्याने शेवटच्या दोन ते तीन दिवसात धान्य वाटप करणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे बहुतांश कार्डधारक धान्यापासून वंचित राहत आहेत. उशिरा धान्य मिळणाऱ्या दुकानदारांना धान्य वाटपास मुदतवाढ मिळावी. अशा विविध मागण्या शासन दरबारी करूनही त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. कमिशन वाढीबाबत फक्त आश्वासन मिळत आहे, कृती होत नाही. त्यामुळे राज्यातील रेशन दुकानदारांवर अन्याय होत आहे.

महाराष्ट्रासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

आपण या प्रकरणाची दखल घ्यावी. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ऑल महाराष्ट्र फेयर प्राईस शॉप किपर्स फेडरेशन पुणे आणि स्वस्त भाव धान्य दुकानदार व केरोसीन परवानधारक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कमिशन वाढीसह प्रमुख समस्यांवर बैठक घ्यावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे’.

Web Title: Ration shopkeepers across the state submit a statement for commission increase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 06:43 PM

Topics:  

  • daily news
  • political news
  • Ration card News

संबंधित बातम्या

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर आहे’; हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया
1

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर आहे’; हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित
2

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप
3

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर
4

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.