Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंचायत समिती सभापती निवडणुकीत भाजपचा झेंडा; पूर्णामध्ये अपक्षाला मिळाला सभापती पदाचा मान

Political News : पूर्णा पंचायत समिती सभापतीपदी अपक्ष सभापती पदी उज्ज्वला नारायणराव पिसाळ यांनी बाजी मारली आहे. अपक्ष असून त्यांनी बाजी मारली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 12, 2026 | 02:46 PM
Ujjwala Narayanrao Pisal elected as independent chairman of Purna Panchayat Samiti

Ujjwala Narayanrao Pisal elected as independent chairman of Purna Panchayat Samiti

Follow Us
Follow Us:

परभणी : बाळासाहेब काळे : जिल्ह्यातील परभणी, पूर्णा, गंगाखेड, सोनपेठ, जिंतूर, पाथरी, सेलू, मानवत या सात पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी (दि. १०) पार पडली. यातील चार सभापती पदांवर भाजपने तर चार सभापती पदांवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखले असून एका सभापती पदाचा मान अपक्षाला मिळाला आहे. भाजपने (BJP Politics) जिंतूर, सेलू, पालम, गंगाखेड पंचायत समिती तर राष्ट्रवादी सोनपेठ, पाथरी, काँग्रेसने परभणी, मानवत या पंचायत समितींचे सभापतीपद मिळवले आहे. पूर्णा पंचायत समिती सभापतीपदी अपक्ष सभापती पदी उज्ज्वला नारायणराव पिसाळ यांनी बाजी मारली आहे. परभणी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीत नाट्यमय राजकीय घडामोडी पहावयास पाहायला मिळाल्या. (Nanded News)

अवघ्या एका मताच्या फरकाने मिळविला विजय

अवघ्या एका मताच्या फरकाने राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे रवी उत्तमराव चव्हाण यांनी सभापतीपद पटकावून सत्ता आपल्या बाजूला खेचली, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विवेक बाळासाहेब रसाळ हे उपसभापतीपदी विराजमान झाले. यासाठी आमदार डॉ. राहूल पाटील, आमदार राजेश विटेकर यांनी ताकद पणाला लावली होती. या निवडीमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवा कलाटणी मिळाली आहे. सेलू पंचायत समिती सभापतिपदी भाजपच्या विजयमाला डोंबे यांची तर उपसभापती सुलभाबाई घुगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

पूर्णा पंचायत समिती सभापतीपदी उज्ज्वला नारायणराव पिसाळ (अपक्ष) तर उपसभापती काशीनाथ काळबांडे (शिवसेना उबाठा) यांची निवड झाली आहे. पालम पंचायत समिती सभापतीपदी भाजपच्या रेवता लक्ष्मण ढोले तर उपसभापती पदी सुरेखा बालाजी बरडे यांची निवड करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : विरोधकांनी संसदेत मांडली चूल! गॅस तुटवड्यावरुन सरकारवर आगपाखड

राष्ट्रवादी काँग्रेसनेही मिळविले वर्चस्व

पाथरी पंचायत समितीवर काँग्रेसच्या सहकार्यान राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. काँग्रेसच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्ता मिळवत सभापतीपदी सुनीता गजेंद्र डुकरे तर उपसभापतीपदी सचिन लिंबाजी अंभोरे यांची निवड केली आहे.
सोनपेठ पंचायत समितीच्या सभापतीपदी उखळी पंचायत समितीमधून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकिता अवचारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून उपसभापतीपदी शेळगाव पंचायत समिती गणातून निवडून आलेले पद्मसिंह देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.

गंगाखेडात भाजपचे मनोज लक्ष्मण मुंडे हे सभापती पदी तर उपसभापती पदी सारिका रमेश खांडेकर या बिनविरोध निवडून आल्या. जिंतूर पंचायत समितीच्या सभापती पदासाठी भाजपाच्या अयोध्या खिस्ते यांची तर भाजपाच्याच सोनी दराडे यांची उपसभापतीसाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा सदस्य या बैठकीला गैरहजर होते.

हे देखील वाचा :  हज यात्रेकरूंसाठी गुड न्यूज! नवी मुंबईत मिळणार जागतिक दर्जाच्या सुविधा आणि प्रशिक्षण.

Web Title: Ujjwala narayanrao pisal elected as independent chairman of purna panchayat samiti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • BJP Politics
  • nanded news
  • political news

संबंधित बातम्या

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
1

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
2

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सणासुदीत भेसळीवर FDA ची करडी नजर! 6 आस्थापनांमधून तब्बल 675 किलो अन्नसाठा जप्त
3

सणासुदीत भेसळीवर FDA ची करडी नजर! 6 आस्थापनांमधून तब्बल 675 किलो अन्नसाठा जप्त

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
4

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.