Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : केंद्रीय विद्यालय आणि MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर महायुती सरकार सकारात्मक; उदय सामंतांची विरोधकांवर टीका

Ratnagiri News : रत्नागिरीमध्ये केंद्रीय विद्यालय सुरू झाल्याबद्दल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले. MPSC विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत महायुती सरकार गंभीर असून विद्यार्थ्यांना न्याय देणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 07, 2026 | 03:02 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

Ratnagiri News : ​MPSC परीक्षा व विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत मुंबईच्या दादर येथिल शिवाजी पार्कात आंदोलन झाले; त्याच बरोबर निवडणुक (  एसआयआर ) यादी मध्ये होणाऱ्या घोटाळ्याप्रकरणी दिल्ली मध्ये तिव्र आंदोलन करण्यात आले. दादर येथिल आंदोलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ​MPSC च्या विद्यार्थ्यांसमोर परिक्षेबाबत आपली वस्तुस्थिती मांडली, यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. याशिवाय, विधान परिषद निवडणुकीत महायुती बहुतांश ठिकाणी एकत्र लढत असून पुणे शिक्षक मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे योग्य निर्णय घेतील, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

एमपीएसी परिक्षा या कोणाच्या दबावाखाली होऊ नये

राज ठाकरे आंदोलनात विद्यार्थ्यांना जे म्हणाले ते योग्य होते. राज ठाकरे यांचे म्हणणे असे होते की, स्पर्धा परिक्षामध्ये ज्या काही गोष्टी होणाऱ्या आहेत तर काही गोष्टी नाही होणाऱ्या आहेत. न होणाऱ्या गोष्टींची मागणी जर केली त्या कधी मान्य होणार नाही. असे राज ठाकरे यांचे म्हणणे होते. मुलांचा आक्रोश हा एमपीएसी परिक्षा या कोणाच्या दबावाखाली होऊ नये. अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. तर विद्यार्थ्यांच्या मागण्या या राष्ट्रपतीशी निघडीत आहेत. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राजकारण करू नये. आपण विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत आपण राज कारण करू असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे.

Bombay HC on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कोर्ट संतापलं; ‘विद्यार्थी समाजकंटक नाहीत, त्यांना आंदोलनाचा अधिकार आहे’

 

मतदारांनी आम्हाला स्विकारावं यासाठी दिल्लीत विरोधकांचे आंदोलन

मतदार यादी ( एसआयआर ) मध्ये जो घोटाळा झाला. या घोटाळ्या विरुद्ध दिल्लीमध्ये विरोधक आंदोलन करत आहेत. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की मतदारांनी आम्हाला स्विकारावं यासाठी दिल्ली मधिल काही नेते  आंदोलन करत आहेत. त्यासाठी आम्ही काही करू अशी परिस्थिती आता विरोधकांची झाली. त्यासाठी हे आंदोलन करत आहेत. असे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.

ओबीसी समाजाला मिळणारा निधी कमी, मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी

मंत्री छगन भुजबळ यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला मराठा समाजासाठी 750 कोटींची तरतूद असून ओबीसी समाजाल फक्त 5 कोटींची मदत केली आहे. या मुळे ओबीसी समाजाला मिळणारा निधी हा  कमी असल्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. व ओबीसी समाजासाठी पुरेसा निधी मिळावा अशी भूमिका घेतली आहे. या वर द्योगमंत्री उदय सामंत  म्हणाले की,  येत्या महिनाभरात पुरेशा निधीसह महामंडळांच्या अध्यक्षांची घोषणा केली जाईल आणि भुजबळ यांचा गैरसमज असल्यास तो दूर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट! 1500 रुपये मिळणार की नाव कट होणार? जाणून घ्या नियम

Web Title: Ratnagiri kendriya vidyalaya mpsc students demands uday samant opposition criticism sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • raj thackeray news
  • ratnagiri news
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Tourism: कोकणच्या पर्यटनाला मिळणार नवी झेप! ‘सिंधुरत्न 2.0’ मधून रत्नागिरी-सिंधुदुर्गचा विकास
1

Tourism: कोकणच्या पर्यटनाला मिळणार नवी झेप! ‘सिंधुरत्न 2.0’ मधून रत्नागिरी-सिंधुदुर्गचा विकास

Sunil Tatkare: नागरिकांच्या प्रश्नांवर दिरंगाई? सुनील तटकरे अधिकाऱ्यांवर भडकले; दिला थेट ‘हा’ इशारा
2

Sunil Tatkare: नागरिकांच्या प्रश्नांवर दिरंगाई? सुनील तटकरे अधिकाऱ्यांवर भडकले; दिला थेट ‘हा’ इशारा

MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांची गच्छंती अटळ; मुख्यमंत्र्यांचे थेट राज्यपालांना पत्र, आता चौकशी समिती…
3

MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांची गच्छंती अटळ; मुख्यमंत्र्यांचे थेट राज्यपालांना पत्र, आता चौकशी समिती…

Jaitapur: जैतापूर अजूनही रखडलेलाच, त्यात रत्नागिरीत ४ नवे अणुप्रकल्प! नागरिकांचा संतापाचा उद्रेक
4

Jaitapur: जैतापूर अजूनही रखडलेलाच, त्यात रत्नागिरीत ४ नवे अणुप्रकल्प! नागरिकांचा संतापाचा उद्रेक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.