Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त

Devendra Fadnavis Birthday Chiplun Blood Donation: चिपळूण शहर भाजप मंडलतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अपरांत हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 22, 2026 | 08:22 PM
मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त
Follow Us
Follow Us:
  • चिपळूण शहर भाजप मंडलतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन
  • शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
  • माणुसकी, बंधुभाव आणि एकतेचा संदेश
चिपळूण : राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूण शहरातील अपरांत हॉस्पिटल येथे चिपळूण शहर भाजप मंडलतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी यावेळी आपल्या मनोगतात रक्ताला जात, धर्म, भाषा नसते. गरजू कोणत्याही जातीचा असो, त्याला कोणत्याही रक्तगटाचे रक्त लागू शकते.

Ratnagiri News: रत्नागिरीचा कायापालट ठरला! ७ कोटींचे भव्य शॉपिंग सेंटर, पायाभूत सुविधांसाठी भरघोस निधी

रक्तदानातून समाजात माणुसकी, बंधुभाव आणि एकतेचा संदेश जातो. शिवाय रक्तदान हीच खरी देशभक्ती आणि समाजसेवा आहे. म्हणून प्रत्येक सक्षम नागरिकाने वर्षातून किमान दोन वेळा स्वेच्छेने रक्तदान केले पाहिजे. भीती, गैरसमज बाजूला ठेवून आपण पुढे आलो पाहिजे. कारण तुमचे एक थेंब रक्त कोणासाठीतरी संजीवनी ठरू शकते, असेही नमूद केले.

यावेळी आमदार प्रमोद जठार, भाजपाचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा सरचिटणीस सुप्रिया उत्तेकर, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत शहा, उपनगराध्यक्षा रुपाली दांडेकर, जिल्हा चिटणीस योगेश शिर्के, शहर मंडळ अध्यक्ष शशिकांत मोदी, ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्ष आदिती गुडेकर, शहर सरचिटणीस सारिका भावे, आरोग्य सभापती शुभम पिसे, नगरसेवक संदीप भिसे, नगरसेविका अंजली कदम, नगरसेविक शीतल रानडे, सहकार सेल जिल्हाध्यक्ष रत्नदीप देवळेकर, चिपळूण ग्रामीण प्रभारी रामदास राणे, युवा मोर्चा सरचिटणी कुणाल आंबेकर, महेश दीक्षित, इम्तियाज कडू, संजय शेरे, नरेंद्र बेलवलकर, विलास चव्हाण, रुही खेडेकर, सपना भिसे, माधुरी शिंदे, श्रुती जोशी, पूजा कदम, ज्योती देसाई, विभावरी जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chiplun Flood News : अचानक वाढलेल्या वशिष्ठीच्या पाण्यात अडकले कुटुंब , एनरॉन परिसरातील थरार प्रसंग

Web Title: Chiplun bjp blood donation camp devendra fadnavis birthday ratnagiri news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 08:22 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis

संबंधित बातम्या

Global Fintech Fest 2026 : जमीन-मालमत्तेचे होणार ब्लॉकचेन टोकनायझेशन; महाराष्ट्र सरकार उचलणार मोठे पाऊल
1

Global Fintech Fest 2026 : जमीन-मालमत्तेचे होणार ब्लॉकचेन टोकनायझेशन; महाराष्ट्र सरकार उचलणार मोठे पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.