Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chiplun News : SIR विरोधात महाविकास आघाडीचा महामोर्चा; ७ ऑक्टोबरला चिपळुणात आंदोलन, भास्कर जाधव यांचे तरुणांना आवाहन

Chiplun News : चिपळूणमध्ये एसआयआर (SIR) धोरणाच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे ७ ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार भास्कर जाधव करणार असून, लोकशाही आणि संविधानावर विश्वास असलेल्या Gen-Z तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 02, 2026 | 05:53 PM
SIR विरोधात महाविकास आघाडीचा महामोर्चा; ७ ऑक्टोबरला चिपळुणात आंदोलन, भास्कर जाधव यांचे तरुणांना आवाहन

SIR विरोधात महाविकास आघाडीचा महामोर्चा; ७ ऑक्टोबरला चिपळुणात आंदोलन, भास्कर जाधव यांचे तरुणांना आवाहन

Follow Us
Follow Us:
  • आमदार भास्कर जाधव यांचे झेन-जी तरुणांना आवाहान
  • मुख्य निवडणुक अधिकारी; यांची कारकीर्द ही वादग्रस्त
  • मतदार यादी मध्ये बांगला देशी मोठ्या प्रमाणात 
 

Chiplun News :  कोकणातील चिपळूणमध्ये एक मोठी आणि महत्त्वाची राजकीय घडामोड समोर येते आहे. यामध्ये राज्य सरकारच्या ‘एसआयआर’ (SIR) धोरणाविरोधात आता महाविकास आघाडीने थेट रस्त्यावर उतरुण आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडीतर्फे येत्या 07 ऑक्टोबरला चिपळूणमध्ये भाजप सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी आज चिपळूणमध्ये उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयात महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली.  या आंदोलनाचे नेतृत्व स्वतः भास्कर जाधव करणार आहे. या लढ्यात सहभागी होण्यासाठी थेट आजच्या ‘Gen-Z’ म्हणजेच नव्या पिढीतील तरुणाईला रस्त्यावर उतरण्याचे जाहीर आवाहन उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे.

काँग्रेसमध्ये पुन्हा इनकमिंग; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत बड्या नेत्यांचा प्रवेश

आमदार भास्कर जाधव यांचे झेन-जी तरुणांना आवाहान

महाविकास आघाडीचा हा  मोर्चा असून बहादूर शेख येथील डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाची सुरूवात होणार आहे. तसेच  इंदिरा गाँधी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारुढ पुतळ्यापासून या मोर्च्यांला सुरूवात होईल. या मोर्च्याला  उत्तर रत्नागिरितल्या तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन  आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे. यात  मंडनगड, दापोली, खेड, चिपळुन, आणि गुहाघर येथील तरुणांनी मोठ्या प्रमाणात  जमावे, असे आवहान आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे.

तसेच दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये ज्या झेन- जी तरुणांनी लोकशाही वाचवण्यासाठी  मोठे आंदोलन केले, अशा झेन-जी तरुणांनी या मोर्च्यात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, ज्यांचा लोकशाही आणि संविधानावर विश्वास आहे; अशा लोकांनी या मोर्च्यांत सहभागी व्हावे. तसेच ”आम्ही तरुण संविधान आणि लोकशाहीचा खून होऊ देणार नाही, असे आमदार भास्कर जाधव यांनी मोर्च्यासाठी तरुणांना आवाहन केले आहे. तर हा मोर्चा  निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजिनाम्यासाठी सुद्धा असेल असे स्पष्ट मत आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे.”

मुख्य निवडणुक अधिकारी; यांची कारकीर्द ही वादग्रस्त

सर्वोच्य न्यायलयाचे न्यायधिश निवृत्त होत आहे. सत्ताधारी राजकीय पद घेत आहेत. खासदारकीचे पद घेत आहेत. यात मुख्य निवडणुक अधिकारी ज्ञानेश कुमार हे भारतीय जनता पार्टीचे काम करत आहे. त्याची कारकीर्द ही वादग्रस्त ठरलेली आहे, असा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.

मतदार यादी मध्ये बांगला देशी मोठ्या प्रमाणात

ममता बँनर्जी यांनी मोठ्या प्रमाणात  पश्चिम बंगालमध्ये बांगला देशी घुसवले आहेत. कारण आपल्या मतदार यादीमध्ये बांगला देशी मोठ्या प्रमाणात आहेत. आम्हाला यादेशातील बांगलादेशींना बाहेर काढायचे आहे. या देशामध्ये  भाजपाची  12 वर्षे सत्ता आहे.  भाजपाने 12 वर्षांत किती बांगला देशी लोकांना बाहेर काढले असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.  प्रत्येक राज्यात बांगला देशींविरुद्ध चर्चा घडवायची आणि राजकारण करायचे असे स्पष्ट मत भास्कर जाधव यांनी केले. आपल्या देशात 2024 मध्ये 2 कोटी  6  लाख मतदार मतदान यादीमधून कमी करण्यात आले आहे, असा गंभीर आरोप देखील आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.

Ratnagiri: कुस्तीच्या मैदानात युवा मल्लांची ताकद! रत्नागिरीतील शालेय कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Web Title: Chiplun news bhaskar jadhav appeals gen z youth mva protest sir sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 05:34 PM

Topics:  

  • SIR

संबंधित बातम्या

Maharashtra SIR 2026: मतदारांसाठी मोठा दिलासा! नोटीस आली तरी सुनावणीला जाण्याची गरज नाही; BLO घरी येऊन घेणार कागदपत्रे
1

Maharashtra SIR 2026: मतदारांसाठी मोठा दिलासा! नोटीस आली तरी सुनावणीला जाण्याची गरज नाही; BLO घरी येऊन घेणार कागदपत्रे

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका; सुप्रीम कोर्ट पुढील आठवड्यात सुनावणी करणार
2

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका; सुप्रीम कोर्ट पुढील आठवड्यात सुनावणी करणार

SIR प्रक्रियेचा मुद्दा तापला; रायगड काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
3

SIR प्रक्रियेचा मुद्दा तापला; रायगड काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

CM Devendra Fadnavis  : कोणतीच वोट चोरी नाही, त्यांचा मेंदू चोरीला गेलाय; मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
4

CM Devendra Fadnavis : कोणतीच वोट चोरी नाही, त्यांचा मेंदू चोरीला गेलाय; मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.