Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार दुष्काळाच्या संकटात; मासेमारी नौकांची संख्या अन्…

Ratnagiri: चालू मासेमारी हंगामातील प्रचंड घटलेल्या उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील मच्छीमार संघटनांनी राज्य सरकारकडे अधिकृतपणे 'मत्स्य दुष्काळ' जाहीर करून विशेष आर्थिक मदत देण्याची आग्रही मागणी केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 24, 2026 | 02:08 PM
ratnagiri

ratnagiri

Follow Us
Follow Us:

रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार दुष्काळाच्या संकटात
हवामान बदल खर्चाने कंबरडे मोडले
मत्स्योत्पादनात ३,३९६ टनांची वाढ

रत्नागिरी: सागरी मत्स्यव्यवसाय गणना २०२५ अंतर्गत देशातील मत्स्यव्यवसायाची नेमकी वास्तववादी सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. गेल्या काही वर्षातील एकूण मत्स्य उत्पादन, मच्छीमार कुटुंबांची सामाजिक व आर्थिक संख्या, उत्पन्न, विमा, कर्ज, विविध सरकारी योजनांचा लाभ आणि तंत्रज्ञानामुळे व्यवसायात झालेले बदल यांची इत्थंभूत माहिती डिजिटल पद्धतीने संकलित केली जात आहे.

देशातील १३ किनारी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील सुमारे ५ हजार गावांमधील १२ लाख मच्छीमार कुटुंबांचा या गणनेत समावेश करण्यात आला असून, कोकणातील प्रमुख मत्स्य केंद्र असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याची आकडेवारी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अर्थकारण आणि हजारो कुटुंबांचा जीवनस्तर मासेमारी व्यवसायावर थेट अवलंबून आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, सन २०२४-२५ मध्ये जिल्ह्याचे सागरी मत्स्योत्पादन ७१ हजार ३०३ मेट्रिक टन झाले असून, २०२३-२४ मधील ६७हजार ९०७ मेट्रिक टनांच्या तुलनेत यात ३ हजार ३९६ मेट्रिक टनांची वाढ नोंदवली गेली आहे. मात्र, उत्पादन वाढले तरी मच्छीमारांचे आर्थिक प्रश्न गंभीर बनले आहेत. यापूर्वीच्या वर्षांत जिल्ह्यात मासेमारी नौकांची संख्या आणि उत्पादनात मोठी घसरण झाली होती.

Sustainable Fisheries Movement: शाश्वत मत्स्यव्यवसायासाठी IMIA चं मोठं पाऊल! महाराष्ट्र-गोव्याच्या व्यवसायिकांना होणार मोठा फायदा

२०२१-२२ मध्ये जिल्ह्यात २ हजार ९३६ मासेमारी नौका होत्या, ज्या २०२२-२३ मध्ये घटून २ हजार ५२० वर आल्या. याच कालावधीत मासळीचे उत्पादन १ लाख १२ हजार २८ मेट्रिक टनावरून बेट ६२ हजार ७९७ मेट्रिक टनावर घसरले होते. हवामानातील सततचे प्रतिकूल बदल, समुद्रातील उष्णता, मासळीच्या साठ्यातील घट, वारंवार येणाऱ्या वादळांमुळे वाया जाणारे मासेमारीचे दिवस आणि डिझेलचा सातत्याने वाढणारा खर्च यामुळे मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत. चालू मासेमारी हंगामातील प्रचंड घटलेल्या उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील मच्छीमार संघटनांनी राज्य सरकारकडे अधिकृतपणे ‘मत्स्य दुष्काळ’ जाहीर करून विशेष आर्थिक मदत देण्याची आग्रही मागणी केली आहे.

चालू मासेमारी हंगामातील प्रचंड घटलेल्या उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील मच्छीमार संघटनांनी राज्य सरकारकडे अधिकृतपणे ‘मत्स्य दुष्काळ’ जाहीर करून विशेष आर्थिक मदत देण्याची आग्रही मागणी केली आहे. चालू मासेमारी हंगामातील प्रचंड घटलेल्या उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील मच्छीमार संघटनांनी राज्य सरकारकडे अधिकृतपणे ‘मत्स्य दुष्काळ’ जाहीर करून विशेष आर्थिक मदत देण्याची आग्रही मागणी केली आहे.

ताजे मासे विकत घेताना अजिबात करू नका ‘या’ चुका, जाणून घ्या चांगले मासे खरेदी करण्यासाठी सोप्या टिप्स

Web Title: Fishing business ratnagiri fishermen at problem in this year kokan news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 02:08 PM

Topics:  

  • Fishermen community
  • Fishery
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

मसूरच्या पांचूद तलावात मत्स्यबीज सोडण्याचा शुभारंभ; ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मिळणार चालना
1

मसूरच्या पांचूद तलावात मत्स्यबीज सोडण्याचा शुभारंभ; ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मिळणार चालना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.