सिंधुदुर्ग जिल्हा हा सागर तटीय जिल्हा असून येथे मत्स्य व्यवसाय क्षेत्रात प्रशिक्षीत आणि कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी तांत्रिक दृष्टया प्रशिक्षीत आणि व्यावसायिक पदवीधरांसाठी महाविद्यालय होणे अत्यंत गरजेचे आहे.
अमेरिकेने लावलेल्या अतिरिक्त कराचा विचार करता मत्स्योत्पादन स्थानिक तसेच देशांतर्गत बाजारात विक्री करणे हा एक चांगला पर्याय असल्याचे मंत्री नितेश राणे म्हणाले.
राज्यात अनेक महत्वाचे प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. या प्रकल्पांना आशियाई विकास बँकेकडून निधी उपलब्ध होण्याबाबत मंत्रालयात मंत्री नितेश राणे यांनी आशियाई बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.
मुंबई शहरातील ससून डॉक, रायगड जिल्ह्यातील कारंजा (उरण), सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आनंदवाडी व रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा येथील बंदरांच्या विकासकामांची माहिती नितेश राणे यांनी घेतली.
खाड्यांमधून खारं पाणी शेतीमध्ये घुसल्याने भातशेतीसह मच्छीपालनही बाधित झाले आहे. ही समस्या केवळ शहापूरपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील खाडी किनाऱ्यावरील गावांमध्ये अशीच परिस्थिती आहे.
Oarfish Viral Video: समुद्रातील सर्वात अनलकी मासा आला पाण्याचा बाहेर... तामिळनाडूच्या किनाऱ्यावर मच्छिमारांच्या जाळ्यात एक दुर्लभ मासा अडकला आहे ज्याचे दिसणे धोक्याचे प्रतिक मानले आहे. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
त्यामुळे अनेक मच्छीमार चोरीने मच्छीमारी करतात, कारण त्यांना दुसरे साधन नाही. त्यामुळे सरकारने याबाबत गंभीर दखल घेत, अनुदान थेट असे मिळेल याबाबत ठोस उपाययोजना करावी.
World Fish Migration Day 2025 : सजीव आणि निसर्गातील महत्त्वपूर्ण नात्याला उजाळा देणारा ‘जागतिक मासे स्थलांतर दिन’ हा दर दोन वर्षांनी साजरा केला जाणारा एक जागतिक स्तरावरील जनजागृतीचा उपक्रम आहे.
India $5 trillion economy : सध्या लोकांचा जागतिक राजकारणातील रस वाढत चाललेला दिसतो, पण त्या विषयावरील गंभीर लेख वाचकांना समजण्यास अवघड आणि वाचण्यास रुक्ष वाटू शकतात.
वैध मासेमारीला पाठबळ देणाऱ्यावर गुन्हा दाखल कारण्याची मागणी एकमुखाने करण्यात आली. अवैद्य मासेमारीला विरोध करणाऱ्या मच्छिमारांना मासळी बाजारात येऊ न देण्याचा धमक्या देण्यात येत असल्याचा तक्रारी करण्यात आल्या.
सागरी सुरक्षा बळकट करणे आणि मत्स्योत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा असल्याचे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. सध्याचा काळ हा एआय तंत्रज्ञानाचा काळ आहे.