अधिकाऱ्यांनी स्वतः मत्स्य शेतकऱ्यांना संपर्क केल्यास त्यांचे मनोधैर्य वाढते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी स्वतः नुकसानग्रस्त मत्स्य शेतकऱ्यांची भेट घ्यावी. असे मंत्री नितेश राणे म्हणाले.
Indian fishermen arrest : श्रीलंकेने पुन्हा एकदा चार भारतीय मच्छामारांना आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेचे उल्लंघन करताना ताब्यात घेतले आहे. सध्या या घटनेमुळे भारताची चिंता वाढली आहे.
International Fishermen's Day : वयाच्या 61व्या वर्षी त्यांनी अशक्यप्राय संकटांशी सामना करत तब्बल 95 दिवस समुद्रात भटकत राहून मृत्यूला हरवलं आणि अखेर जिवंत किनाऱ्यावर पोहोचले.
मत्स्य व्यवसायाला पायाभूत सुविधा आणि सवलती देण्यासाठी कृषीचा समकक्षी दर्जा देण्याचा निर्णय एक महिन्यापूर्वी घेण्यात आला मात्र, या धोरणात महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या एकाही मागणीची समावेश करण्यात आलेला नाही.
श्रीलंकेच्या नौदलाने मच्छिमारांना अटक केली आहे. भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेच्या प्रादेशिक जलक्षेत्रात अवैध शिकार केल्याप्रकरणी मच्छिमारांना अटक केली होती. अटक झालेल्या भारतीय मच्छिमारांची संख्या ४६२ वर पोहोचली आहे.
राज्य सरकारची कॅबिनेट बैठक पार पडली. एकाच आठवड्यात मंत्रिमंडळाची दुसरी बैठक झाली आहे. राज्य सरकारने या कॅबिनेट बैठकीत तब्बल ४१ निर्णयांना मंजूरी दिली आहे. आजच्या बैठकीत सरकारने कोळी बांधवांसाठी एक…