Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणच्या ‘लक्ष्मी’वर आस्मानी संकट; राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा; म्हणाले, “जिल्हाधिकारी…”

राज्य सरकारने तातडीने अथा उत्पादक शेतक-याची स्पूर्ण कर्जमाफी कराची किया हैवटरी ५ लाख रूपयाची नुकसानभरपाई आंबा उत्पादक शेतकऱ्यांना देण्याची मागणी केली जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 19, 2026 | 03:14 PM
कोकणच्या 'लक्ष्मी'वर आस्मानी संकट; राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा; म्हणाले, "जिल्हाधिकारी..."

कोकणच्या 'लक्ष्मी'वर आस्मानी संकट; राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा; म्हणाले, "जिल्हाधिकारी..."

Follow Us
Close
Follow Us:

अर्थसंकल्पात तरतूद न केल्यास सरकारविरोधात मोर्चा 
शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा इशारा  
हेक्टरी ५ लाखांची मदत करण्याची केली मागणी

देवगड: कोकणचा आंबा उत्पादक शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटात सापडला असून राज्य सरकारने तातडीने या शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी व हेक्टरी ५ लाख रूपये मदतीचा हात येत्या बजेटच्या अर्थसंकल्पात न दिल्यास १२ मार्च रोजी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी देवगड येथे घेण्यात आलेल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या एल्गार मेळाव्यात व्यक्त केली. कोकणचा राजा म्हणून ओळखला जाणारा हापूस आणि राज्यातील इतर आंबा उत्पादक शेतकरी सध्या नैसर्गिक अस्मानी व सुल्तानी संकटात सापडले आहेत.

मोहोर करपल्याने उत्पादन ९० टक्क्यांहून अधिक घटले

बदलत्या हवामानामुळे तुडतुडे फळमाशी आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. हवामान बदलाचा आंबा पिकाला मोठा फटका बसला असून, देवगड आणि इतर भागात मीहोर करपल्याने उत्पादनात १५० टक्क्यांहून अधिक घटले आहे. राज्य सरकारने तातडीने अथा उत्पादक शेतक-याची स्पूर्ण कर्जमाफी कराची किया हैवटरी ५ लाख रूपयाची नुकसानभरपाई आंबा उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात यावी.

‘हापूस’कडून निराशा! मोहोर ७० टक्के मात्र फळ केवळ…; उत्पादन खर्च मिळणेही अवघड

दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करू

किटकनाशके व बुरशीनाशक औषध कंपन्यांची कृषी विभागामार्फत चौकशी करण्यात प्यावी अन्यथा १२ मार्च रोजी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयावर धड़क मोर्चा काढून आंदोलनाची तीव्रता वाढवू, असा इशारा शेट्टी यांनी दिला. शेट्टी म्हणाले, आंबा उत्पादक, काजू उत्पादक व मत्स्य शेतकरी हा कोकणचा कणा आहे. कोकणातील हे तीनही मुख्य शेतकरी सध्या संकटात आहे.

आंबा-काजू हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
‘हापूस’कडून निराशा! मोहोर ७० टक्के

आंबा कलमांना पहिल्या टप्प्यात ७० टक्के, तर दुसऱ्या टण्यात २० टक्के मोहोर आला. परंतु, हा सर्व मोहोर अति थंडी, ढगाळ वातावरण, प्रचंड धुके यामुळे अक्षरशः करपला आहे. त्यामुळे १९० टक्के मोहोर आला असला तरी दहा टक्के देखील फळधारणा न झाल्यामुळे लाखो रुपये खते, कीटकनाशके, बुरशीनाशकांवर खर्च केलेले आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. आता बागायतदारांना तिसऱ्या टप्प्यातील मोहोरातून मिळणाऱ्या उत्पादनावर अवलंबून राहावे लागणार आहे. कोकणातील फळपिकांना गेल्या काही वर्षापासून मोठा फटका बसत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Leader raju shett warn to maharashtra government kokan farmers alphanso issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • Alphonso Mango
  • Kokan News
  • Raju Shetti

संबंधित बातम्या

उन्हाळ्यात पिकलेल्या हापूस आंब्यांपासून बनवा ‘हे’ चविष्ट पदार्थ, पदार्थ पुन्हा पुन्हा खाण्याची होईल इच्छा
1

उन्हाळ्यात पिकलेल्या हापूस आंब्यांपासून बनवा ‘हे’ चविष्ट पदार्थ, पदार्थ पुन्हा पुन्हा खाण्याची होईल इच्छा

पिकलेला आंबा खाल्ल्यानंतर अजिबात वाढणार नाही शुगर! ‘या’ पद्धतीने करा आंब्याचे सेवन, मधुमेहाचा धोका होईल नष्ट
2

पिकलेला आंबा खाल्ल्यानंतर अजिबात वाढणार नाही शुगर! ‘या’ पद्धतीने करा आंब्याचे सेवन, मधुमेहाचा धोका होईल नष्ट

बंगाली मिठाईने करा पाहुण्यांचे स्वागत! पिकलेल्या रसाळ आंब्याचा वापर करून झटपट बनवा Mango Bhapa Doi
3

बंगाली मिठाईने करा पाहुण्यांचे स्वागत! पिकलेल्या रसाळ आंब्याचा वापर करून झटपट बनवा Mango Bhapa Doi

थंडगार पदार्थाने करा दिवसाची आनंदायी सुरुवात! ५ मिनिटांमध्ये बनवा Chia-Mango Smoothie, नोट करून घ्या रेसिपी
4

थंडगार पदार्थाने करा दिवसाची आनंदायी सुरुवात! ५ मिनिटांमध्ये बनवा Chia-Mango Smoothie, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.