Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सांगली जिल्ह्यात आज जनजागृती रॅली; सोनहिरा, क्रांती, कृष्णा साखर कारखान्यांवरून जाणार रॅली

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची तयारी सुरू आहे. या रॅलीच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र आणून ऊसदराच्या मागणीसाठी जनजागृती करण्यात येणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 18, 2026 | 08:25 AM
Swabhimani Shetkari Sanghatana to hold an awareness rally in Sangli district today NRKA

Swabhimani Shetkari Sanghatana to hold an awareness rally in Sangli district today NRKA

Follow Us
Follow Us:

सांगली : ऊसदराच्या प्रश्नावर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी (दि. १८) सांगली जिल्ह्यात जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या रॅलीत जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांच्या परिसरातून मार्गक्रमण करण्यात येणार आहे.

आष्टा बसस्थानक चौकातून रविवारी सकाळी १० वाजता रॅलीला सुरुवात होणार आहे. आष्टा, अंकलखोप, आमणापूर, बुरुंग, कुंडल, बलवडी, रामापूर, वांगी, हिंगणगाव, कडेपूर, मोहिताळे, शिरसगाव, येडे फाटा, शाळगाव, विटा, शिवणीगाव, कडेगाव, सोनहिरा साखर कारखाना, देवदाबे, बागणी, चिंचणी, सोनसळ, शिरोली स्टेशन, कृष्णा साखर कारखाना आणि रेठरे नळे सभा असा रॅलीचा मार्ग असणार आहे. ऊसदराच्या प्रश्नावर शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून, साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची तयारी सुरू आहे. या रॅलीच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र आणून ऊसदराच्या मागणीसाठी जनजागृती करण्यात येणार आहे.

दरम्यान, या रॅलीत जिल्ह्यातील शेतकरी आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी १० वाजता आष्टा बसस्थानक चौकात उपस्थित राहावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

ऊसदराच्या प्रश्नावर शेतकरी संघटना आक्रमक

ऊसदराच्या प्रश्नावर शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत, तर दुसरीकडे साखर कामगार आणि ऊसतोड मजुरांचे आंदोलन तीव्र होत आहे. या दोन्ही आंदोलनांचा परिणाम साखर उद्योगावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा ऊस गाळप हंगाम वेळेत सुरू होणार का, कारखान्यांचे कामकाज विस्कळीत होणार का आणि कामगारांच्या मागण्यांवर तोडगा कधी निघणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

Sugar Factory Strike : महाराष्ट्रातील साखर कारखाने उद्यापासून बंद? राजू शेट्टी आक्रमक, ऊसाचे ट्रॅक्टर-ट्रक अडवणार

Web Title: Swabhimani shetkari sanghatana to hold an awareness rally in sangli district today nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 08:25 AM

Topics:  

  • Raju Shetti
  • Swabhimani Shetkari Sanghatana

संबंधित बातम्या

Sugar Factory Strike : महाराष्ट्रातील साखर कारखाने उद्यापासून बंद? राजू शेट्टी आक्रमक, ऊसाचे ट्रॅक्टर-ट्रक अडवणार
1

Sugar Factory Strike : महाराष्ट्रातील साखर कारखाने उद्यापासून बंद? राजू शेट्टी आक्रमक, ऊसाचे ट्रॅक्टर-ट्रक अडवणार

Swabhimani Shetkari Sanghatana Protest: पुणे-बंगळूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी रस्त्यावर
2

Swabhimani Shetkari Sanghatana Protest: पुणे-बंगळूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी रस्त्यावर

Satara Sugarcane Protest News: ऊस परिषदेतील दर मिळेपर्यंत माघार नाही!; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
3

Satara Sugarcane Protest News: ऊस परिषदेतील दर मिळेपर्यंत माघार नाही!; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.